शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

अहिल्यानगर : तिरुपतीच्या धर्तीवर साईसंस्थानात विविध ट्रस्ट स्थापण्याचा विचार

अहिल्यानगर : मुख्याधिकारी सतीश दिघे यांची बदली रद्द करण्यासाठी शिर्डीत आंदोलन

अहिल्यानगर : के. एच.बगाटे साईसंस्थानचे नवे सीईओ

अहिल्यानगर : साईसमाधी मंदिराखालील तळघरात पाण्याचा पाझर; रोज पाचशे लीटर पाणी पडतेय बाहेर... 

अहिल्यानगर : साईबाबांच्या प्रतिकात्मक साईमूर्तीला दुग्धाभिषेक; भटक्या कुत्र्यांना पाजले दूध 

अहिल्यानगर : साईसंस्थानचा कारभार जावयाच्या हाती; बाबासाहेब घोरपडे प्रभारी सीईओ 

अहिल्यानगर : शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयात कोविड सेंटर होणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची ‘लोकमत’ला ग्वाही

अहिल्यानगर : शिर्डीतील उद्योगपती शांतीलालजी गंगवाल यांचे निधन                    

अहिल्यानगर : साईनगरीत काल्याचे कीर्तन झाले, पण भाविक नाही आले; गुरूपौर्णिमा उत्सवाची दहीहंडी फोडून सांगता

अहिल्यानगर : coronavirus: शिर्डीमध्ये यंदा प्रथमच भक्तांविना साजरी झाली गुरुपौर्णिमा