शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

अहिल्यानगर : साईनगरीत कोरोनाचा शिरकाव : शिर्डी चौदा दिवस बंद

अहिल्यानगर : भाजी विक्रेत्या महिलेच्या कुटूंबातील आणखी चौघे बाधीत; निमगावातील बाधीतांची संख्या पाचवर, शिर्डी धास्तावलेलीच

अहिल्यानगर : भारत माता की जय..साईनामाचा गजर करीत बिहारच्या मजुरांची घरवापसी:  साईनगरीतून पाचवी रेल्वे रवाना

अहिल्यानगर : कचरामुक्त स्वच्छ शहरात महाराष्ट्र सर्वोत्तम; साईनगरीला यंदा थ्री स्टार रेंटींग

मुंबई : 'देशातील मशिदी व चर्चमधील सोन्याबद्दल बोलण्याची हिम्मत पृथ्वीराज चव्हाण दाखवतील काय?'

अहिल्यानगर : उत्तरप्रदेशातील १५१९ मजुरांना निरोप; साईनगरीतून चौथी रेल्वे रवाना 

अहिल्यानगर : आर्थिक मंदीशी लढण्यासाठी हवी पंचसूत्री; मोफत साईदर्शन पासेसला मर्यादा हव्यात

अहिल्यानगर : निळवंडे कालव्यासाठी पाचशे कोटी कसे देणार? साई संस्थानच्या नियोजित प्रकल्पांवर टांगती तलवार

अहिल्यानगर : साईबाबा संस्थानला रोज चार लाखांची देणगी; पावणे दोन कोटींची घट

अहिल्यानगर : साईनगरीतून १४०२ वीटभट्टी मजूर रेल्वेने उत्तरप्रदेशला मार्गस्थ; साईसंस्थानने दिली अन्नाची पाकिटे