शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

अहिल्यानगर : साईनगरीतून १२५१ मजूर रेल्वेने उत्तरप्रदेशला रवाना; कर्मचा-यांनी टाळ्या वाजवून दिला निरोप

अहिल्यानगर : प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणी साईदरबारी हजेरी लावणारे ऋषी कपूर; निधनानं शिर्डी हळहळली

अहिल्यानगर : लॉकडाऊनमध्ये पंचावन्न लाख भाविकांचे घरबसल्या साईदर्शन

अहिल्यानगर : कोरोनाच्या संकटात शिर्डी संस्थानकडून ५१ कोटी

अहिल्यानगर : ‘त्या’ ४१ जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह; शिर्डीत संस्थात्मक विलगीकरण कक्षात ५५ व्यक्ती     

अहिल्यानगर : लॉकडाऊनमध्येही साई संस्थानची कोटीची उड्डाणे; भाविकांची एक कोटींची देणगी

अहिल्यानगर : कोरोनामुळे शिर्डीत भाविकांविना रामजन्मोत्सव साजरा; संस्थानने भाविकांना दिला सुरक्षेचा संदेश

अहिल्यानगर : शिर्डीत बेघरांसाठी प्रशासनाकडून अद्यावत निवारागृह; अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध

अहिल्यानगर : कोरोनाच्या संकटात चोरट्यांची किराणा मालावर संक्रात; हॅँड वॉशची चोरी

अहिल्यानगर : साईनगरीत थर्मल डिव्हाईसद्वारे ‘होम टू होम’ सर्व्हे करा; माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नगरपंचायतीला सूचना