लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
साई संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी १० कोटींचा मदतनिधी - Marathi News | Sai Sansthan grant of Rs 2 crore for flood victims | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी १० कोटींचा मदतनिधी

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली. ...

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना : अजित पवारांची भाजप-सेनेवर टीका - Marathi News | sena-bjp no seprate , only entertaiment : Ajit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना : अजित पवारांची भाजप-सेनेवर टीका

370 कलम हटवण्याचा निर्णय योग्यच आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. जम्मू काश्मीरच्या विकासाला यामुळे चालना मिळेल. लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. ...

ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द, तिजोरी खुली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Government committed to rural development : CM Devendra Fadnavis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द, तिजोरी खुली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द असून तिजोरी खुली आहे. सरपंचानी ठरविले तर ग्रामविकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  ...

वाशिम जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच शिर्डीकडे रवाना - Marathi News | Sarpanch in Washim district left for Shirdi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच शिर्डीकडे रवाना

मानोरा (वाशिम) : महाराष्ट्र शासन व सरपंच परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे ३१ जुलै रोजी राज्यस्तरीय सरपंच परिषद होत आहे ...

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत सरपंच परिषद - Marathi News | Sarpanch Conference in Shirdi in the backdrop of the Assembly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत सरपंच परिषद

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये ३१ जुलै रोजी शिर्डी येथे सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह ...

सरपंच परिषदेच्या शिर्डी वारीसाठी ग्रामपंचायतचा स्वनिधी वापरणार - Marathi News | Gram Panchayat will use the funds of the Sarpanch Council for Shirdi Vari | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच परिषदेच्या शिर्डी वारीसाठी ग्रामपंचायतचा स्वनिधी वापरणार

येत्या ३१ जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे होत असलेल्या राजय्स्तरीय सरपंच परिषदेसाठी सरपंच आणि उपसरपंचांना प्रवास खर्च ग्रामपंचायतींच्या स्वनिधीतून करावा लागणार आहे. ...

काँग्रेसला आघाडीसाठी वंचितची प्रतीक्षा, मनसेबाबत द्विधा मनस्थिती  : बाळासाहेब थोरात साईदरबारी - Marathi News | wanchit bahujan aghadi and MNS join to UPA : Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेसला आघाडीसाठी वंचितची प्रतीक्षा, मनसेबाबत द्विधा मनस्थिती  : बाळासाहेब थोरात साईदरबारी

लोकसभा निवडणुकीत पारंपारिक मतांना धक्का बसल्यामुळे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास इच्छुक आहोत. ...

शिर्डीचा 'तो' प्रश्न प्राधान्यानं सोडवा, सुजय विखेंनी संसदेत मांडले 3 प्रश्न  - Marathi News | Solve the questions of Shirdi's , Sujay Vikhe patil's Parliament has three questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिर्डीचा 'तो' प्रश्न प्राधान्यानं सोडवा, सुजय विखेंनी संसदेत मांडले 3 प्रश्न 

देशातील सुरू असलेल्या रस्ते विकास कामांबद्दल सुजय यांनी नितीन गडकरींचे आभार मानले. ...