Shirdi, Latest Marathi News श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
महाराष्ट्र सतत छातीचा कोट करून केंद्राच्या पाठीशी उभा राहिला. मोदी राष्ट्र बळकट करीत असल्याने आम्हीही त्यांच्यासोबत आहोत, असे अजित पवार म्हणाले. ...
मागच्या अनेक वर्षांपासून बहुतर्चीत असलेल्या या कालव्यातून १९१ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. ...
मोदींनी शिर्डीत आल्यानंतर श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा केली ...
मराठा समाजाच्या आक्रमक पवित्र्यानंतर अनेक गावांतील रिकाम्या बसेस माघारी परतल्या आहेत. ...
शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर नरेंद्र मोदी येथील निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण करणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...
शिर्डी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा होणार आहे. ...
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने माहिती दिली आहे. ...
'पीएम किसान योजने'च्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना 'नमो किसान योजनेतून पहिला हप्ता गुरुवारी (दि. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे. ...