शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

अहिल्यानगर : साईनगरीत देश-विदेशातील भाविकांचा मेळा; जागतिक साई मंदिर विश्वस्त परिषदेला प्रारंभ

अहिल्यानगर : साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू -व्यंकय्या नायडु

अहिल्यानगर : विरोधकांचे आंदोलन ही त्यांची राजकीय मजबुरी ; दानवेंनी शिर्डीत उडविली नागपूरमधील काँग्रेसच्या मोर्चाची खिल्ली

अहिल्यानगर : टोकियो आॅलिंपिकमध्ये पदक घेवूनच येणार - आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरने घेतले साईदर्शन

महाराष्ट्र : शिर्डी संस्थान सदस्यांच्या नियुक्तीवर फेरविचार करा - उच्च न्यायालय

अहिल्यानगर : साई संस्थानच्या विश्वस्तांची पात्रता तपासण्याचे आदेश; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय, युती सरकारला झटका

अहिल्यानगर : साईबाबा संस्थानने टाईम दर्शन व्यवस्था पुन्हा केली सुरू

अहिल्यानगर : राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे म्हणाल्या मराठीतच बोला; शिर्डीत येऊन घेतले सार्इंचे दर्शन

अहिल्यानगर : गर्दीमुळे शिर्डीतील टाईम दर्शन व्यवस्था बंद

अहिल्यानगर : शिर्डीतील लग्नसोहळ्यात साडेसहा लाखांचा ऐवज लंपास