शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

मुंबई : ‘वंदे भारत’कडे प्रवाशांनी फिरवली पाठ, शिर्डी-मुंबईसाठी २५ टक्केच बुकिंग

मुंबई : वंदे भारत.. जोश... उत्साहाचा प्रवास; शिर्डीत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

राष्ट्रीय : ‘वंदे भारत’ देशाच्या प्रगतीचे प्रतिबिंब; मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर एक्स्प्रेसना पंतप्रधान मोदी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई : PM नरेंद्र मोदींचा 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा; मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर प्रवास सुपरफास्ट अन् आरामात!

महाराष्ट्र : मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर 'वंदे भारत एक्सप्रेस': जाणून घ्या तिकीट दर, वेळापत्रक अन् थांबे

अहिल्यानगर : साईबाबांची बदनामी करणाऱ्या दाेघांवर गुन्हा, नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या

ठाणे : मोरीवली गावावर शोककळा; आठ भाविक हे एकट्या मोरीवलीचे, संपूर्ण गाव हळहळले

महाराष्ट्र : शिर्डीला जाण्यासाठी पत्नीनं हट्ट धरला, त्यानंही सुट्टी घेतली; पण रस्त्यातच काळानं घाला घातला अन्...

अहिल्यानगर : साई पालखी पदयात्रेत ऑनरकिलिंगमधून गोळीबार; बहिणीच्या नवऱ्याला संपविण्याचा प्रयत्न 

नागपूर : समृद्धी महामार्गावरून सुसाट निघाली एसटी ‘साईच्या दारी’; २२ प्रवाशांनी केला शुभारंभ