शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

नागपूर : समृद्धी महामार्गावर राज्य करणार ‘एसटी’; नागपूर-शिर्डी, नागपूर-औरंगाबाद बससेवा आजपासून

महाराष्ट्र : समृद्धी महामार्गावरून नागपूर-शिर्डी एसटी आजपासून; औरंगाबाद बसही सज्ज; जाणून घ्या तिकीट दर अन् वेळ

नागपूर : ‘समृद्धी’मार्गे एसटी बस ‘साईंच्या दारी’; १५ डिसेंबरपासून विशेष सेवा

नागपूर : समृद्धीच्या मार्गे एसटी बस शिर्डीत साईच्या दारी; १५ डिसेंबरपासून विशेष सेवा

महाराष्ट्र : समृद्धी महामार्गावर धावणारी पहिली बस शिर्डीत दाखल; नागपूरहून किती तासांत पोहचली?

नागपूर : शानदार...जबरदस्त... ५२० किमी ‘समृद्धी’मय प्रवासाच्या अनुभूतीची ४ तास २१ मिनिटे

अहिल्यानगर : साई संस्थानची दानपेटी करमुक्त, १७५ कोटींची सवलत

नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बदल, अचानक ब्रम्हांडपंडितांची भेट अन् ईशान्येश्वराचं दर्शन

अहिल्यानगर : मनोरुग्ण तरुणीवर शिर्डीत सामूहिक अत्याचार: गरोदर असल्याने उपचार सुरू

अहिल्यानगर : दिवाळीत साईचरणी अठरा कोटींचे दान, अनेक भाविकांनी घेतले दर्शन