शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

अहिल्यानगर : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; काचा हटविल्याने समाधीला आता थेट स्पर्श करता येणार!

अहिल्यानगर : नेते हायटेक हॉटेलात, कार्यकर्ते भक्त निवासात; मंथन शिबिरातही ‘व्हीआयपी’ कल्चर

महाराष्ट्र : Sharad Pawar, NCP meeting: शरद पवारांनी थेट हॉस्पिटलमधून लावली राष्ट्रवादीच्या शिबिराला हजेरी

अहिल्यानगर : यापुढची विठ्ठलाची शासकीय महापूजा अजित पवार करतील, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा

राष्ट्रीय : ‘सोनिया गांधींचा देशासाठी त्याग, राहुल गांधींचे विचार साईबाबांप्रमाणे’; शिर्डीत रॉबर्ट वाड्रांचं वक्तव्य

राष्ट्रीय : शिर्डीच्या साईबाबांचा चमत्कार, बिहारच्या वनमंत्र्याचा दावा; टेबलावर आढळली...

अहिल्यानगर : साईसमाधी मंदिराची वायुविजन यंत्रणा धोकादायक

महाराष्ट्र : Shirdi Saibaba Sansthan: शिर्डी संस्थानचा वाद: विश्वस्त मंडळ पुन्हा बरखास्त; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

अहिल्यानगर : साईंच्या शिर्डीनगरीत मुसळधार पाऊस; लोकांच्या घरात पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत

मंथन : स्वातंत्र्यसूर्य: शिर्डीचे साईबाबा क्रांतिकारकांशी निकट संपर्कात होते, त्याची कहाणी!