लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिरोमणी अकाली दल

शिरोमणी अकाली दल

Shiromani akali dal, Latest Marathi News

पंजाबचे पाचवेळा मुख्यमंत्री, शिरोमणीच्या प्रकाश सिंग बादल यांचे निधन - Marathi News | Five-time Chief Minister of Punjab, Prakash Singh Badal of Shiromani akali dal leader passed away at 95 age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे पाचवेळा मुख्यमंत्री, शिरोमणीच्या प्रकाश सिंग बादल यांचे निधन

बादल यांचे पीए आणि मुलाने निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे.  ...

'भगत सिंग दहशतवादी होते', खासदार सिमरनजीत सिंग मान यांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | 'Bhagat Singh was a terrorist',Sangrur MP Simranjit Singh Mann's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भगत सिंग दहशतवादी होते', खासदार सिमरनजीत सिंग मान यांचे वादग्रस्त वक्तव्य

पंजाबमधील संगरुरचे नवनिर्वाचित खासदार आणि शिरोमणी अकाली दल(अमृतसर)चे नेते सिमरनजीत सिंग मान यांच्या एका वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. ...

Lok Sabha  Election: पुढील लोकसभा भाजपासोबत लढणार?; जुन्या मित्र पक्षाने दिले संकेत - Marathi News | Lok Sabha Election punjab: Will the next Lok Sabha fight alliance with BJP ?; Hints given by old friend shiromani akali dal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : पुढील लोकसभा भाजपासोबत लढणार?; जुन्या मित्र पक्षाने दिले संकेत

Politics News: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा जेव्हा बहुमताने सत्तेत आले तेव्हा भाजपाचे काही दशकांपासून सोबत असलेले पक्ष साथ सोडून गेले होते. ...

Punjab Assembly Election: पंजाबमध्ये सध्या काय स्थिती? कोणाचं पारडं जड? कोण कोणाला डोईजड? - Marathi News | Punjab Assembly Election What is the current situation in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये सध्या काय स्थिती? कोणाचं पारडं जड? कोण कोणाला डोईजड?

काँग्रेस आणि आप यांच्यातच थेट लढत असून भाजप या ठिकाणी नगण्य आहे. ...

Farmers Bill: कृषी कायद्यावरुन काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदारांमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | shiromani akali dal MP Harsimrat kaur badal and congress MP ravneet singh bittu clashed over farmer law | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Bill: कृषी कायद्यावरुन काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदारांमध्ये शाब्दिक चकमक

Farmers bill: कृषी कायद्यावरुन शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल आणि काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू आमने-सामने आले. ...

Parliament Monsoon Session: मोदी सरकारनं शब्द फिरवला; शेतकऱ्यांसह विरोधकांना लवकरच मोठा धक्का? - Marathi News | parliament monsoon session modi government to bring electricity amendment bill likely to cause stir with farmers and opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Parliament Monsoon Session: मोदी सरकारनं शब्द फिरवला; शेतकऱ्यांसह विरोधकांना लवकरच मोठा धक्का?

सहा महिन्यांपूर्वी दिलेला शब्द मोदी सरकारनं फिरवला; संसदेत गदारोळ होण्याची शक्यता ...

नवज्योत सिंग सिद्धू नवीन पक्ष काढणार? पंजाब निवडणुकीत नव्या समीकरणांचे संकेत - Marathi News | punjab election 2022 navjot singh sidhu again politically active and might be establish new party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धू नवीन पक्ष काढणार? पंजाब निवडणुकीत नव्या समीकरणांचे संकेत

Punjab Election 2022: पंजाबमधील पक्षांनी हळूहळू मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून, या निवडणुकीत नवीन समीकरणे पाहायला मिळू शकतात. ...

पंजाबमधील पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बोलबाला, मतदारांनी भाजपाला असा कौल दिला - Marathi News | Congress was dominant in Punjab Local Body Elections, Farmers' Protest hits BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंजाबमधील पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बोलबाला, मतदारांनी भाजपाला असा कौल दिला

Punjab Local Body Elections Result Live Updates : सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांचे निकाल आता येऊ लागले आहेत. ...