लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिरपूर जैन

शिरपूर जैन

Shirpur jain, Latest Marathi News

अडोळ प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा; रिसोड, शिरपूरात पाणीप्रश्न होणार गंभीर! - Marathi News | Only 12 percent water storage in adol project | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडोळ प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा; रिसोड, शिरपूरात पाणीप्रश्न होणार गंभीर!

शिरपूर जैन (वाशिम) : येथून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या अडोळ प्रकल्पातून ठराविक गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. ...

बंगळुरूत पार्लर चालविणारा ‘ज्ञानेश’ मसलापेन गावात उभारतोय ३ कोटी रुपयांचे साई मंदिर - Marathi News | Sai temple worth Rs. 3 crores set up in maslapen village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बंगळुरूत पार्लर चालविणारा ‘ज्ञानेश’ मसलापेन गावात उभारतोय ३ कोटी रुपयांचे साई मंदिर

शिरपूर जैन  : रिसोड तालुक्यातील छोटेसे गाव मसलापेन. येथील मुळचा रहिवासी असलेले परंतु सद्यस्थितीत बंगळुरू  येथे व्यवसायासाठी गेलेले ज्ञानेश राठोड स्वखर्चातून आपल्या मुळगावी ३ कोटी रुपये खर्चाचे साईमंदिर उभारताहेत. ...

दुचाकीच्या चाकात साडी अडकून अपघात; पती-पत्नी जखमी  - Marathi News | Two-wheeler accident; Husband and wife injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकीच्या चाकात साडी अडकून अपघात; पती-पत्नी जखमी 

शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूरवरून तिवळी या गावी दुचाकी वाहनाने जात असताना पाठीमागे बसलेल्या महिलेची साडी अचानकपणे वाहनाच्या मागच्या चाकात अडकल्याने अपघात झाला. ...

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शिरपूर येथे पिककर्ज वितरण - Marathi News | Distribution of crop loan at district Shirpur from district bank | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शिरपूर येथे पिककर्ज वितरण

शिरपूर जैन: अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिरपूर येथील शाखेच्यावतीने ५ एप्रिलपासून खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली. ...

शिरपूर जैन येथे भगवान महाविर जयंती शोभायात्रेत शेकडोंचा सहभाग   - Marathi News | Hundreds of people participated in Mahavir Jayanti Shobha Yatra at Shirpur Jain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर जैन येथे भगवान महाविर जयंती शोभायात्रेत शेकडोंचा सहभाग  

शिरपूर जैन: येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थानच्यावतीने २९ मार्च रोजी गावातून शोभायात्रा काढून भगवान महाविर यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या शोभायात्रेत वाशिम जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील भाविकांनी यामध्ये सहभाग घेतला. ...

कर्ज व नापिकीला कंटाळून गोवर्धन येथील शेतकऱ्याची आत्महत्या  - Marathi News | Farmer suicides in Govardhan village of washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्ज व नापिकीला कंटाळून गोवर्धन येथील शेतकऱ्याची आत्महत्या 

शिरपूर जैन : कर्ज व नापिकीला कंटाळून गोवर्धन ता. रिसोड येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. शरद सदाशिवराव वाघ असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ...

जलवाहिनीला गळती ;  शिरपूरात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय! - Marathi News | Water pipeline leakage; millions of liters of water wastage! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलवाहिनीला गळती ;  शिरपूरात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय!

शिरपूरजैन : तब्बल ४ कोटी ८९ लक्ष रुपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेत विविध स्वरूपातील त्रुटी असल्याने पाणीपुरवठा प्रक्रिया विस्कळित होत आहे. ...

शिरपूर -मालेगाव रस्त्यावरील झाडे जाळण्याच्या प्रकारात वाढ - Marathi News | Increase in the type of burning of trees on the Shirpur-Malegaon road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर -मालेगाव रस्त्यावरील झाडे जाळण्याच्या प्रकारात वाढ

शिरपूर जैन :  एकीकडे शासन वृक्षलागवड अभियानाबाबत जनजागृती करीत असतांना जिल्हयातचं दुसरीकडे झाडे जाळण्याच्या प्रकारात मोठया प्रमाणात वाढ होत असल्याचे शिरपूर - मालेगाव रस्त्यावर दिसून आले. याकडे बांधकाम विभागाचे मात्र साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. ...