लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिरुर

शिरुर

Shirur, Latest Marathi News

पुणे जिल्ह्यातील २३३ गावे बिबट प्रवण;  जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील गावांचा समावेश - Marathi News | 233 villages in Pune district are prone to leopards;  Including villages in Junnar, Ambegaon, Shirur, Khed talukas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील २३३ गावे बिबट प्रवण;  जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील गावांचा समावेश

आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील २३३ अतिसंवेदनशील गावांना ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे.... ...

खेडसह शिरूर तालुक्यात ड्रोनच्या आधारे रेकी? नागरिक धास्तावले, अंधाऱ्या रात्री ‘ड्रोन’ची दहशत - Marathi News | Reiki based on drones in Shirur taluka with villages? Citizens are scared, the terror of 'drones' in the dark night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडसह शिरूर तालुक्यात ड्रोनच्या आधारे रेकी? नागरिक धास्तावले, अंधाऱ्या रात्री ‘ड्रोन’ची दहशत

अंधाऱ्या रात्रीत ड्रोन फिरवून त्या माध्यमातून हायटेक चोरी करण्याचा प्रयत्न चोरांकडून केला जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.... ...

भव्य विजय...! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंची पुन्हा बाजी, हेमंत ढोमेची खास पोस्ट - Marathi News | lok sabha election result 2024 dr amol kolhe win from shirur marathi actor hemant dhome shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भव्य विजय...! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंची पुन्हा बाजी, हेमंत ढोमेची खास पोस्ट

Lok Sabha Election Result 2024: अमोल कोल्हेंचा विजय निश्चित झाल्यानंतर मराठी अभिनेता हेमंत ढोमेने ट्वीट केलं आहे. हेमंत ढोमेने ट्वीटमधून अमोल कोल्हेंना शुभेच्छा दिल्या आहेत. ...

मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..." - Marathi News | Mohan Agashe who went to vote loksabha election pune share his experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."

आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होतंय. यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे जेव्हा मतदानासाठी गेले तेव्हा त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितलाय ...

"मला खूप वाईट वाटतंय की.."; डॉ. अमोल कोल्हेंच्या 'त्या' निर्णयावर ऑनस्क्रीन बहिणीची पोस्ट व्हायरल - Marathi News | ashvini mahangade post for dr. amol kolhe for taking break from acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला खूप वाईट वाटतंय की.."; डॉ. अमोल कोल्हेंच्या 'त्या' निर्णयावर ऑनस्क्रीन बहिणीची पोस्ट व्हायरल

डॉ. अमोल कोल्हेंनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचं जाहीर केलं. त्याविषयी अभिनेत्री अश्विनी महांगडेने खास पोस्ट केली आहे. (amol kolhe, ashvini mahangade) ...

बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी - Marathi News | kale farmers son watermelon farming export agri produce to Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी

पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील रामदास काळे व सचिन रामदास काळे या शेतकरी पिता-पुत्रांनी एक एकरात सुमारे पंचवीस टन कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेऊन अवघ्या दोन महिन्यात सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. ...

२०१४ ला गॅसचे भाव ४५० अन् आता हजारच्या पुढे; विचार करून मतदान करा, अमोल कोल्हेंचे आवाहन - Marathi News | Gas price in 2014 was 450 and now more than thousand Vote with thought appeals Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२०१४ ला गॅसचे भाव ४५० अन् आता हजारच्या पुढे; विचार करून मतदान करा, अमोल कोल्हेंचे आवाहन

देश पुढील पाच वर्षे कोणाच्या हातात राहणार हे ठरवणारी ही लोकसभेची निवडणूक, देश टिकला तर धर्म टिकतो ...

बैलगाडा शर्यत सुरू असताना वाद, तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील घटना - Marathi News | Argument during bullock cart race, one dies in a scuffle; Incidents in Shirur Taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बैलगाडा शर्यत सुरू असताना वाद, तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील घटना

पूर्वीच्या हाणामारीच्या वादातून त्यांच्यात कायम शिवीगाळ होत होती.... ...