लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिरुर

शिरुर

Shirur, Latest Marathi News

शंभू राजांच्या समाधीवर लोटला शंभूभक्तांचा महासागर  - Marathi News | chatrapati Shambhu king's samadhi place attending ocean of Shambhubhakta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शंभू राजांच्या समाधीवर लोटला शंभूभक्तांचा महासागर 

छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढु बुद्रूक (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडे अकरा वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली. ...

शिरूर तहसीलदारांच्या कचेरीत दारूने अंघोळ  - Marathi News | wine Bath in Shirur collector office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तहसीलदारांच्या कचेरीत दारूने अंघोळ 

क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी गुरुवारी शिरूर तहसीलदारांच्या दालनात दारूने अंघोळ केली. ...

शिरूर तालुक्यात बिबट्या समजून घेतला उदमांजराच्या पिल्लांचा धसका  - Marathi News | people dreaded from civet as leopard due to miss identity In Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात बिबट्या समजून घेतला उदमांजराच्या पिल्लांचा धसका 

तोपर्यंत.. बिबट्याच्या धसक्याने नागरिकांना घाम फुटला होता.   ...

बापानेच केला सात महिन्याच्या चिमुरडीचा खून - Marathi News | The seven-month-old chimera blood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापानेच केला सात महिन्याच्या चिमुरडीचा खून

आंधळगाव (ता.शिरूर) येथे मुलगी पोटाची नसल्याचे संशय असल्याने बापानेच  सात महिन्याच्या मुलीचा गळा चिरून तिचा खून करून मृतदेह जवळच्या विहिरीत फेकला असल्याची घटना घडली आहे. तर मुलीच्या बापाने मुलीचे अपहरण झाल्याच बनाव केला होता. ...

शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीच्या शाळेला देशातील पहिल्या झिरो एनर्जी शाळेचा बहुमान - Marathi News | Wablewadi zp school in Shirur taluka, Pune honors the country's first Zero Energy School | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीच्या शाळेला देशातील पहिल्या झिरो एनर्जी शाळेचा बहुमान

पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने शाळा-शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणली होती. त्याच शाळेने आता देशातही नावलौकिक मिळविला आहे. ...

जीर्ण विद्युत तारांचा प्रश्न ऐरणीवर; विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मुळावर - Marathi News | The question of dangerous electricity wire in Pune; The neglect of the electricity distribution company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीर्ण विद्युत तारांचा प्रश्न ऐरणीवर; विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मुळावर

जुन्या झालेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मलठण (ता. शिरूर) येथील शेतकरी पोपट पांडुरंग गायकवाड (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

पुणे जिल्ह्यातील सणसवाडीत भररस्त्यात गोळीबार, एकाचा मृत्यू - Marathi News | Firing in Sanswadi in Pune district; one dead, a possibility of a incident of financial reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील सणसवाडीत भररस्त्यात गोळीबार, एकाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सणसवाडी शुक्रवारी (19 जानेवारी) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन जात असताना एकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.  ...

७० फूट खोेल चारीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू; पुण्यातील गणेगाव खालसातील घटना - Marathi News | farmer dies due to collapse 70 feet deep water; incident in Ganegaon Khalsa, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७० फूट खोेल चारीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू; पुण्यातील गणेगाव खालसातील घटना

गणेगाव खालसा (ता. शिरुर) येथे चासकमानच्या कालव्यामध्ये अभिजित शंकरराव लोखंडे (वय ३०) या युवा शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ...