लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवभोजनालय

शिवभोजनालय, मराठी बातम्या

Shiv bhojnalaya, Latest Marathi News

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
Read More
“लाडक्या बहि‍णींचे २१०० रुपये, शेतकरी कर्जमाफीचे काय करणार आहात”; राऊतांचा सरकारला सरळ सवाल - Marathi News | shiv sena sanjay raut criticized mahayuti govt over ladki bahin yojana farmer loan waiver and shaktipeeth mahamarg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लाडक्या बहि‍णींचे २१०० रुपये, शेतकरी कर्जमाफीचे काय करणार आहात”; राऊतांचा सरकारला सरळ सवाल

Thackeray Group Sanjay Raut News: होळीला परवानगी नाही, गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी, हे कसले हिंदुत्व, असा सवाल करत, शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देणारे १०० शेतकरी भाजपाचे एजंट असल्याचा दावा संजय राऊतांनी केला. ...

‘शिवभोजन’ थाळीचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात, योजना सुरू ठेवण्याबाबत सरकार सकारात्मक - Marathi News | Decision on Shiv Bhojan Thali in Budget Session, Government positive about continuing the scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिवभोजन’ थाळीचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात, योजना सुरू ठेवण्याबाबत सरकार सकारात्मक

सर्वपक्षीय नेत्यांच्या आग्रही मागणीचा फेरविचार ...

शिवभोजन योजना बंद करण्याच्या निर्णय मागे घ्या; शिवभोजन चालकांचा इशारा - Marathi News | Revoke the decision to close the Shiv Bhojan scheme Shiv Bhojan operators warn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवभोजन योजना बंद करण्याच्या निर्णय मागे घ्या; शिवभोजन चालकांचा इशारा

शिवभोजन योजना बंद झाली, तर अनेक महिलांचे रोजगार जातील आणि लाखो गरीब अडचणीत येतील ...

“लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून शिवभोजन थाळी बंद करू नका”; काँग्रेसने केली मागणी - Marathi News | congress vijay wadettiwar said do not close the shiv bhojan thali yojana giving reason citing the ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून शिवभोजन थाळी बंद करू नका”; काँग्रेसने केली मागणी

Congress Vijay Wadettiwar News: लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर सरकार पैसे उधळते आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा दावा करण्यात आला आहे. ...

शिवभोजन थाळी पुन्हा शिजणार; केंद्र चालकांवरचे टळले संकट - Marathi News | The shiv bhojan thali will be cooked again | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिवभोजन थाळी पुन्हा शिजणार; केंद्र चालकांवरचे टळले संकट

अखेर २ कोटी ७१ लाखांचे अनुदान : गोरगरिबांना जुलैपर्यंतच आधार ...

शिवभोजन थाळीचे दहा रुपयांत जेवण गरिबांना आणखी किती दिवस मिळणार? - Marathi News | How many more days will the poor get food for ten rupees Shiv Bhojan? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवभोजन थाळीचे दहा रुपयांत जेवण गरिबांना आणखी किती दिवस मिळणार?

प्रत्येक थाळीमागे ग्रामीण भागात ३५ रुपये व शहरी भागात ४० रुपया याप्रमाणे अनुदान दिले जाते. ...

दुसऱ्यांची भूक भागविणारे शिवभोजन केंद्र संचालकच उपाशी; तीन महिन्यांपासून अनुदानच नाही - Marathi News | Shiv Bhojan Center Director who feeds the hunger of others is starving; There is no subsidy for three months | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुसऱ्यांची भूक भागविणारे शिवभोजन केंद्र संचालकच उपाशी; तीन महिन्यांपासून अनुदानच नाही

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून ४८ शिवभोजन केंद्र ...

"शिंदे सरकारने शिवभोजन थाळी बंद केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल" - Marathi News | If Shinde government closes the Shiv Bhojan thali, the NCP will take to streets and protest says Mahesh Tapase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे सरकारने शिवभोजन थाळी बंद केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल"

NCP Mahesh Tapase : महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेले ईडी सरकार ठाकरे सरकारच्या सर्व योजनांचा फेरआढावा घेत सर्वसामान्यांची शिवभोजन थाळी बंद करण्याच्या किंवा त्याच्यात कपात करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ...