लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवभोजनालय

शिवभोजनालय

Shiv bhojnalaya, Latest Marathi News

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
Read More
शिवभोजन थाळी योजना बंद करण्यावरून मतभेद, शिंदे गटाचे आमदार नाराज - Marathi News | Disagreement over stopping Shiv Bhojan Thali scheme MLAs of Shinde group upset | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवभोजन थाळी योजना बंद करण्यावरून मतभेद, शिंदे गटाचे आमदार नाराज

अन्न व नागरी पुरवठा मंत्री घेणार योजनेचा आढावा. ...

धक्कादायक! शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी; शौचालयात धुतली जाताहेत जेवणाची भांडी - Marathi News | utensils in shiv bhojan thali centre un yavatmal washed in toilet | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक! शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी; शौचालयात धुतली जाताहेत जेवणाची भांडी

शिवभोजन केंद्रातील किळसवाणा प्रकार उघडकीस; व्हिडीओ व्हायरल ...

शिवभोजन थाळीवर सीसीटीव्हीचा वॉच; गैरव्यवहारांच्या आरोपानंतर सरकारला आली जाग - Marathi News | CCTV watch on Shivbhojan thali; The government woke up after allegations of malpractice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवभोजन थाळीवर सीसीटीव्हीचा वॉच; गैरव्यवहारांच्या आरोपानंतर सरकारला आली जाग

३१ जानेवारीची डेडलाइन. एकाच ग्राहकाचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरून सरकारच्या दलालांनी शिवभोजन थाळी योजनेचे पैसे लाटल्याचा आरोप फडणवीस यांच्यासह चित्रा वाघ यांनी मुंबईत नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशन काळात  केला होता. ...

छगन भुजबळांनी चाखला शिवभोजनात पाटोडी रस्सा - Marathi News | Chhagan Bhujbal tasted Patodi gravy and Varana at Shivbhojana | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :छगन भुजबळांनी चाखला शिवभोजनात पाटोडी रस्सा

Chandrapur News अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा आज (दि.१८) भिवापूर बसस्थानक परिसरात थांबला. येथे पोहचताच भुजबळ थेट लगतच्याच शिवभोजन केंद्रात शिरले आणि केंद्राअंतर्गत सोयी सुविधांची माहिती घेत, शिवभोजनाचा स्वाद घेतला. ...

Shiv Bhojan Thali: आता शिवभोजन थाळीसाठी मोजावे लागणार पैसे! मोफत सेवा बंद करण्याचा निर्णय  - Marathi News | shiv bhojan thali free services are closing now you have to pay for it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता शिवभोजन थाळीसाठी मोजावे लागणार पैसे! मोफत सेवा बंद करण्याचा निर्णय

शिवभोजन थाळीची पार्सल सुविधा देखील शिवभोजन केंद्रांवर उपलब्ध होणार नाही. ...

चार महिन्यांत २.२६ लाख गरजूंना मिळाला शिवभोजनचा लाभ - Marathi News | In four months, 2.26 lakh needy people got the benefit of Shiv Bhojan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात शिवभोजन थाळीचा इष्टांक दीड पट दिला वाढवून

शासनाच्या शिवभोजन योजनेचा प्रारंभ राज्यात २६ जानेवारी २०२० पासून सुरू झाला. गरीब व गरजू लोकांना स्वस्तात भोजन मिळावे याकरिता शासनाने वर्धा जिल्ह्याकरिता  २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत वर्धा शहर व जिल्ह्यांतर्गत आठ तालुके मिळून १७ केंद्रे सुरू करण्यात आली. या ...

शिवभोजन थाळी सप्टेंबरपर्यंत मोफत - Marathi News | Shivbhojan Thali free till September | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवभोजन थाळी सप्टेंबरपर्यंत मोफत

राज्यातील शिवभोजन थाळीला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना मोफत शिवभोजन थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. ...

दररोज 10 ते 15 जणांच्या नशिबी शिवभोजन थाळी नाही! - Marathi News | There is no Shivbhojan plate for 10 to 15 people every day! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दररोज 10 ते 15 जणांच्या नशिबी शिवभोजन थाळी नाही!

राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गरजूंना खरेच मोठा आधार झाला व त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. आताही शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरजूंना जेवणाची सोय सुरूच आहे. मात्र, ग्रामीण भागात दररोज ७५ थाळी एका केंद्राला एका दिवसात वाटप करण्याच्या स ...