राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. Read More
Shiv Bhojan Thali : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'ब्रेक द चेन' प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली आहे. ...
Shiv Bhojan News : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतर राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार या योजनेचा लाभ लाखो लोकांना होत आहे. ...
Lockdaown Ratnagiri Shivbhojan : संख्या वाढू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट होऊ लागल्याने आता शासनाने गुरूवारपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत गरजू लोकांची गैरसोय होवू नये, यासाठी लॉकडाऊन काळात शिवभोजन थाळी मोफ ...