राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. Read More
नाशिक: राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी या योजनेला जिल्'ात लॉकडाऊनच्या काळातही प्रतिसाद लाभल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे. ऐन लॉकडाऊनमध्ये जिल्'ातील ४४ केंद् ...
नाशिक: महाविकास आघाडी सरकारच्या शिवभोजन थाळी या महत्वकांक्षी योजनेच्या गेल्या दहा महिन्यांची आकडेवारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जाहिर केली आहे. त्यानुसार राज्यात शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असून तब्बल दोन कोटी नाग ...
जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळी प्रत्येक गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शिवभोजनथाळी नागरिकांच्या पसंतीस आणण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यामध्य ...
शिव भोजन थाळी पाच रुपये देण्याचा निर्णय मार्चमध्ये घेण्यात आला होता.मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबरपर्यंत लागू राहि ...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीमुळे राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी आणखी तीन महिने पाच रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...