लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
ग्रामस्थांनी उधळली शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांची सभा - Marathi News | The villagers disrupted the meeting of Shindesena MLA Ramesh Bornare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामस्थांनी उधळली शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांची सभा

वैजापूर तालुक्यातील दुणकी, दसकुली येथील घटना; आमदारांनी काढता पाय घेतला ...

Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Sushma Andhare slams Vasantrao Deshmuk Over Jayashree Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या

Maharashtra Assembly Election 2024 Sushma Andhare And Jayashree Thorat : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Shiv Sainiks oppose Milind Devara's candidature from Worli Eknath Shinde group; The slogan of "We want a local MLA..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा

Milind Deora vs Aditya Thacekray news: शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या लोकांनी दत्ता नरवणकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. ...

भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच! - Marathi News | Nawab Malik still has no candidature due to strong opposition of Eknath Shinde led Shiv sena and BJP in Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!

भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याने मलिक गेल्या काही काळ तुरुंगात होते ...

राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 All nephews in politics have the same DNA said Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ

छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी शिंदेसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला ...

महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न - Marathi News | Maharashtra Assembly election 2024 Mahayuti Seat Sharing Satara ncp bjp shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न

Maharashtra Assembly election 2024: सातारा जिल्ह्यातील आणखी एक मतदारसंघ महायुतीत भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना प्रत्येकी दोन मतदारसंघ मिळणार आहे. ...

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Mahayuti seat sharing formula final | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...

महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. ...

Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण? - Marathi News | Who is against Sunil Prabhu? Who is interested in Shinde's Shiv Sena in Dindoshi assembly constituency? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

dindoshi assembly constituency : लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा आमदार असलेल्या मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांना नाममात्र मताधिक्य मिळालं होतं. ...