लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Supriya Sule : "खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष..."; सुप्रिया सुळे यांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र - Marathi News | NCP Supriya Sule Slams Eknath Shinde Over gauri lankesh murder accused shrikant pangarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष..."; सुप्रिया सुळे यांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Supriya Sule And Eknath Shinde : सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.  ...

उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर' - Marathi News | Uddhav Thackeray will take a big decision? Urgent meeting called on Matoshree; Sanjay Raut said, 'The matter is serious' Maharashtra assembly Election MVA Seat Sharing issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'

Sanjay Raut, Uddhav Thackeray: महाविकास आघाडीचा पाया जो रचला आहे तो टिकला पाहिजे आणि ती जबाबदारी सगळ्यांची आहे. पुढल्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरविणार, संजय राऊतांचे संकेत. ...

Pune: कोथरूड, हडपसरच्या जागेवरून ताणेबाणे; 'मविआ' च्या बैठकीला उद्धव ठाकरे गट गैरहजर - Marathi News | Kothrud strained from the site of Hadapsar Uddhav Thackeray group absent from mahavikas aghadi meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कोथरूड, हडपसरच्या जागेवरून ताणेबाणे; 'मविआ' च्या बैठकीला उद्धव ठाकरे गट गैरहजर

कोथरूडची जागा काँग्रेसला हवीये, पण ती जागा ठाकरे गटाला देऊन हडपसरची जागा राष्ट्रवादीला ठेवावी, अशी तडजोड करण्यावर चर्चा सुरू ...

उद्धवसेनेतील नाराजांना पक्षात मोठी जबाबदारी; अजय चौधरी, प्रकाश फातर्पेकरांनाच पुन्हा संधी? - Marathi News | Big responsibility in the party for those who are disgruntled in Uddhav Sena; Ajay Chaudhary, Prakash Fatarpekar only chance again? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेतील नाराजांना पक्षात मोठी जबाबदारी; अजय चौधरी, प्रकाश फातर्पेकरांनाच पुन्हा संधी?

महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धवसेनेच्या मुंबईतील आठही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. ...

शिंदेसेनेला जिल्ह्यात हवाय ‘दस का दम’; मोठा भाऊ होण्यासाठी हवे कल्याण पूर्व, ऐरोली! - Marathi News | Eknath Shinde led Shiv Sena Wants to contest in Kalyan East and Airoli in Maharashtra Assembly Election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेसेनेला जिल्ह्यात हवाय ‘दस का दम’; मोठा भाऊ होण्यासाठी हवे कल्याण पूर्व, ऐरोली!

महायुतीतील कोणता पक्ष कुठल्या जागांसाठी आग्रही, जाणून घ्या सविस्तर ...

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश - Marathi News | Gauri Lankesh murder accused shrikant pangarkar joined Eknath Shinde Shiv Sena before maharashtra election 2024 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश

Shrikant Pangarkar Shiv Sena: पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. श्रीकांत पांगारकर याने जालना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  ...

ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय? - Marathi News | Which assembly constituencies does Uddhav Thackeray's Shiv Sena want in Vidarbha, Congress refused | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?

Uddhav Thackeray Congress Seat Sharing: महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने विदर्भातील काही जागांवर दावा केल्याने दोन्ही पक्षात खेचाखेची झाली.  ...

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | The rift between 30 and 35 seats remains in the Mahayuti, Devendra Fadnavis informed about the discussion in the meeting with Amit Shah. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती

Devendra Fadnavis Mahayuti Seat Sharing Update: महायुतीच्या जागावाटपासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत किती जागांचा तिढा सुटला? आणि उमेदवारांची घोषणा करण्यासंदर्भात काय ठरले आहे, याबद्दल उपमुख्यमंत्री देवें ...