लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवस्मारक

शिवस्मारक, मराठी बातम्या

Shiv smarak, Latest Marathi News

मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ त्यांचं स्मारक मुंबईतल्या अरबी समुद्रात बनवले जाणारे आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगाव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एकूण उंची 153 मीटर असणार आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.
Read More
आगामी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची: आदित्य ठाकरे - Marathi News | Upcoming assembly elections are for Maharashtra's pride: Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आगामी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची: आदित्य ठाकरे

सर्व उद्योग गुजरातला पाठविणाऱ्या भाजपचे राजकारण महाराष्ट्र विरोधी असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला ...

शिवस्मारकावर आतापर्यंत २५ कोटी रुपयांचा खर्च; पण गेल्या तीन वर्षांत एका रुपयाचेही काम नाही! - Marathi News | 25 crore rupees spent on shiv smarak so far but in the last three years not even a single rupee has worked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारकावर आतापर्यंत २५ कोटी रुपयांचा खर्च; पण गेल्या तीन वर्षांत एका रुपयाचेही काम नाही!

अरबी समुद्रातील शिवस्मारक उभारण्यास अद्याप सुरुवात झालेली नसली आणि प्रकरण न्यायालयात असले तरी आतापर्यंत २५ कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात आले. ...

Ashok Chavan: 'अरबी समुद्रातील स्मारक लवकरच उभारण्याची राज्य सरकारची भूमिका' - Marathi News | Ashok Chavan: 'Role of state government to erect monuments in Arabian Sea soon', Ashok chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अरबी समुद्रातील स्मारक लवकरच उभारण्याची राज्य सरकारची भूमिका'

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने अरबी समुद्रात स्मारक उभारण्याच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Maharashtra winter session 2021 : शिवस्मारक कधी? सभागृहात पडसाद; न्यायालयाकडून मंजुरीची प्रतीक्षा - अशोक चव्हाण - Marathi News | When is Shiv Smarak?, Awaiting Court Approval - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवस्मारक कधी? सभागृहात पडसाद; न्यायालयाकडून मंजुरीची प्रतीक्षा - अशोक चव्हाण

Ashok Chavan : शिवस्मारकाच्या बांधकामाला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोणताही प्रयत्न केला नाही, असा आरोपही विरोधकांनी केला.  ...

शिवस्मारकापर्यंत जाणाऱ्या मेट्रोला विरोध - Marathi News | Opposition to Metro leading to Shivsmarak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारकापर्यंत जाणाऱ्या मेट्रोला विरोध

मच्छीमार कृती समिती आक्रमक ...

शिवस्मारक कामाच्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश - Marathi News | Order to inquire about complaints of Shiv Smarak Work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारक कामाच्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश

अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. ...

'... तोपर्यंत महाराष्ट्र सोडणार नाही, मैदान सोडून पळणारा 'तो मी नव्हेच' - Marathi News | Until then, I will not leave Maharashtra, I will not leave the field, devendra fadanvis says in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... तोपर्यंत महाराष्ट्र सोडणार नाही, मैदान सोडून पळणारा 'तो मी नव्हेच'

अरबी समुद्राचा मुद्दा उपस्थित करत, जाणीवपूर्वक शिवस्मारकाचं काम थांबविण्याचं ...

अरबी समुद्रातील शिवस्मारक योजना रद्द करण्यासाठी याचिका; यथावकाश होणार सुनावणी - Marathi News | Petition to abolish Shiva commemorative plans in the Arabian Sea; The hearing will be adjourned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरबी समुद्रातील शिवस्मारक योजना रद्द करण्यासाठी याचिका; यथावकाश होणार सुनावणी

नौदलाचे निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल आय. सी. राव, ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी द. म. सुकथनकर, वनशक्ति ट्रस्ट आणि आदिवासी कोळी समाज समन्वय समिती यांच्याकडून ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...