लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवस्मारक

शिवस्मारक

Shiv smarak, Latest Marathi News

मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ त्यांचं स्मारक मुंबईतल्या अरबी समुद्रात बनवले जाणारे आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगाव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एकूण उंची 153 मीटर असणार आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.
Read More
कितीही प्रयत्न केला तरी शिवस्मारकात काँग्रेस-राष्ट्रवादीला दोष काढता येणार नाही - भाजपा - Marathi News | No matter how hard you try, the Congress-NCP cannot be blamed in the Shivasmarsh - BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कितीही प्रयत्न केला तरी शिवस्मारकात काँग्रेस-राष्ट्रवादीला दोष काढता येणार नाही - भाजपा

प्रकल्पाची संपूर्ण संकल्पचित्रे तयार करणे, त्याप्रमाणे किंमत काढणे व बांधकाम करणे यासाठी खुल्या जाहिर निविदेद्वारे देकार मागविण्यात आले, जेनेकरून प्रकल्पाची विश्वासार्ह किंमत लक्षात येऊ शकेल. ...

छत्रपतींच्या शिवस्मारकात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार; विरोधकांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप - Marathi News | Chhatrapati Shivsamkara corruption worth Rs 1,000 crore; Critics accuse CM of serious opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपतींच्या शिवस्मारकात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार; विरोधकांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार असून त्यांनी दखल घेतली नाही तर कोर्टात दाद मागणार असल्याची विरोधकांची भूमिका ...

छत्रपतींचे वंशज भाजपात आल्याचा विरोधकांना धसका; शिवस्मारकावरील आरोप फेटाळले - Marathi News | BJP State President Chandrakant Patil Criticized NCP-Congress on Shivasmarakam scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपतींचे वंशज भाजपात आल्याचा विरोधकांना धसका; शिवस्मारकावरील आरोप फेटाळले

एकही वीट न रचता पैसे दिल्या गेल्याचाही आरोप धादांत खोटा आहे. मुळात 2 ते 3 महिने शिवस्मारकाचे प्राथमिक काम झाले आहे आणि एकही रूपया अजून कंत्राटदाराला देण्यात आलेला नाही. ...

शिवस्मारकाच्या कामात घोटाळा; विरोधकांचा सरकारवर आरोप - Marathi News | Scandal in the work of Shiva monument; Opponents accuse the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवस्मारकाच्या कामात घोटाळा; विरोधकांचा सरकारवर आरोप

पुतळ्याची उंची कमी केली; तलवारीची लांबी वाढविली ...

Shiv Smarak : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, राज्य सरकारवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप - Marathi News | Congress-NCP serious allegations against Shivasmarak in the Arabian Sea, scandal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Shiv Smarak : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, राज्य सरकारवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

Shiv Smarak Latest Update : "जलपूजन होऊन अनेक वर्षे उलटली तरी मुंबईतील समुद्रात नियोजित असलेल्या शिवस्मारकाच्या कामाला अद्याप वेग येऊ शकलेला नाही. ...

बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणं याेग्य नाही : उदयनराजे भाेसले - Marathi News | Do not criticize Babasaheb Purandare: Udayanraje Bhasele | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणं याेग्य नाही : उदयनराजे भाेसले

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणे याेग्य नाही असे मत खासदार उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केले. तसेच जेम्स लेनला शिक्षा झाली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. ...

शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता, बांधकाम विभागाने केली स्पेशल ऑडिटची मागणी  - Marathi News | Shivamankar project irregularities, construction department demanded special audit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता, बांधकाम विभागाने केली स्पेशल ऑडिटची मागणी 

शिवस्मारकाच्या प्रकल्पामध्ये अनियमितता झाली असून त्याचे स्पेशल ऑडिट करण्यात यावं अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कॅगच्या महाराष्ट्रातील प्रधान महालेखापालांना पत्र पाठवून केली आहे ...

शिवस्मारकाला परवानगी नसताना तीन-तीनदा भूमिपूजन केलेच कसे? - Marathi News | Shivsamark did three-three times without the permission? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवस्मारकाला परवानगी नसताना तीन-तीनदा भूमिपूजन केलेच कसे?

विरोधक आक्रमक : स्मारक समिती बरखास्त करण्याची मागणी ...