लाईव्ह न्यूज:

Shivadi Assembly Election 2024

विधानसभा निवडणूक 2024 निकाल

विधानसभा चुनाव 2024 परिणाम

Assembly Election 2024 Results

Select your Constituency

Key Candidates - Shivadi

SHS(UBT)
AJAY VINAYAK CHOUDHARI
WON
MNS
BALA DAGDU NANDGAONKAR
LOST
OTHERS
MADAN HARISHCHANDRA KHALE
LOST
VBA
MILIND DEORAO KAMBLE
LOST
OTHERS
MOHAN KISAN WAIDANDE
LOST
IND
DR. ANAGHA CHHATRAPATI
LOST
IND
SANJAY NANA GAJANAN AMBOLE
LOST

Powered by : CVoter

News Shivadi

Exit Poll च्या आकडेवारीत निराशा आली तरीही 'या' प्रमुख जागांवर मनसेला विजयाची आशा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Disappointment in exit poll numbers, still MNS hopes to win these 9 seats, will shock Mahayuthi and Mahavikas Aghadi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Exit Poll च्या आकडेवारीत निराशा आली तरीही 'या' प्रमुख जागांवर मनसेला विजयाची आशा

"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray strongly criticized Uddhav Thackeray in a meeting in Shivdi assembly constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Raj Thackeray : शिवडी विधानसभा मतदारसंघातील सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ...

१७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी पार्कवर घुमणार 'राज'गर्जना; मनसेला मिळाली परवानगी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS chief Raj Thackeray Sabha will be held at Dadar Shivaji Park ground on November 17 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी पार्कवर घुमणार 'राज'गर्जना; मनसेला मिळाली परवानगी

निवडणुकीच्या काळात १७ तारखेला सभा घेण्यासाठी दादरचं शिवाजी पार्क मैदान मिळावं मनसे- ठाकरे गटाने अर्ज दिले होते. त्यात मनसेला परवानगी मिळाली आहे.  ...

भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार - Marathi News | Big announcement of BJP! Support for this MNS candidate bala Nandgaokar in Mumbai Shivadi; Will campaign with full force, Says Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार

Bjp Support MNS Candidate: भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच अपक्ष उमेदवार जरी भाजपाचे समर्थन असल्याचे सांगत असला तरी त्यावर विश्वास ठेवू नका, असेही त्यांनी म्हटले आहे.  ...

मुंबईत मनसेचे २५ उमेदवार, शिवडीत उद्धवसेनेविरोधात थेट लढत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : 25 candidates of MNS in Mumbai, Sewri fighting directly against Uddhav Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मनसेचे २५ उमेदवार, शिवडीत उद्धवसेनेविरोधात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. पण, मनसे मेळाव्यात त्यांनी विधानसभेसाठी राज्यात २२५ जागा लढविण्याची घोषणा केली होती. ...

शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Shivdi Assembly Constituency Controversy Resolved Ajay Chaudhary Sudhir Salvi came together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र

शिवडी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटातील वाद अखेर मिटल्याचे समोर आलं आहे. ...

तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray discussed Sudhir Salvi, displeasure in Shivdi Constituency removed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड

शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी यांना ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती. त्यामुळे इच्छुक सुधीर साळवी समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shivdi Vidhan Sabha rift in Thackeray group? Sudhir Salvi's post sparked discussions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवडी विधानसभेतून अजय चौधरी यांना तिकीट जाहीर केले. ...