लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

Shivaji maharaj, Latest Marathi News

आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह! - Marathi News | Now every government letter has a symbol of Shiva Rajyabhishek ceremony! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक कार्य विभाग अनेक वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांची कशी काळजी घ्यायचे? त्यांचे महसूल धोरण काय होते? - Marathi News | How Chhatrapati Shivaji Maharaj take care of farmers? What was their revenue strategy? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांची कशी काळजी घ्यायचे? त्यांचे महसूल धोरण काय होते?

छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतसारा धोरण आखतांना प्रजाजनांना दिलासा देणारा दृष्टीकोन अवलंबिला होता. गतकाळाचा वारसा म्हणून चालत आलेली कर आकारणीतील सर्व प्रकारची अनिश्चितता तसेच अन्याय व जुलूम जबरदस्तीने लादले गेलेले कर रद्द केले. ...

पुण्यात उभारले जाणार क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक, कोण होते लहुजी साळवे? - Marathi News | memorial to Krantiguru Lahuji Vastad Salve monument statue sangamvadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उभारले जाणार क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक, कोण होते लहुजी साळवे?

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक बनविण्यात येणार... ...

कळंगुटमधील पुतळा हटवणे हाच सिक्वेरांचा उद्देश; शिवस्वराज्य समितीचा आरोप  - Marathi News | sequera aim is to remove the statue from calangute allegations of shiv swarajya samiti | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळंगुटमधील पुतळा हटवणे हाच सिक्वेरांचा उद्देश; शिवस्वराज्य समितीचा आरोप 

शिवप्रेमींनी संयम राखावा. ...

छत्रपतींच्या पुतळ्याचा वाद शमेना! सरपंच जोझफ सिक्वेरा म्हणतात, वादाला शिवस्वराज्य संघटना जबाबदार - Marathi News | chhatrapati shivaji maharaj statue controversy sarpanch joseph sequeira claims shivswarajya organization is responsible for the dispute | Latest goa News at Lokmat.com

गोवा :छत्रपतींच्या पुतळ्याचा वाद शमेना! सरपंच जोझफ सिक्वेरा म्हणतात, वादाला शिवस्वराज्य संघटना जबाबदार

छत्रपतींचा पुतळा हटवण्याची नोटीस सोमवारी पंचायतीने दिली होती. ...

हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाहीत - दीपक केसरकर - Marathi News |  Minister Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray that Chhatrapati Shivaji Maharaj will not forgive those who compromise with Hindutva  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाहीत - केसरकर

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. ...

शिवप्रेमींनी अखेर सरपंचास नमविले; जोझफ सिक्वेरा यांच्याकडून माफी, आदेशही केला रद्द - Marathi News | chhatrapati shivaji maharaj lovers finally bowed to the sarpanch apology by joseph sequeira order also revoked | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवप्रेमींनी अखेर सरपंचास नमविले; जोझफ सिक्वेरा यांच्याकडून माफी, आदेशही केला रद्द

शेवटी सरपंच सिक्वेरा यांनी पंचायत कार्यालयातून बाहेर येत निर्णय रद्द केल्याचे जाहीर केल्याने जमाव शांत झाला. ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा विद्यापीठ परिसरात उभारणार  - Marathi News | A statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be erected in the university premises | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा विद्यापीठ परिसरात उभारणार 

Nagpur News छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग स्थित जागेवर उभारला जाणार आहे. ...