लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

Shivaji maharaj, Latest Marathi News

“जनतेत संताप, महाराजांचा पुतळा कोसळण्याला जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही”: शाहू महाराज - Marathi News | mp shahu maharaj criticized state mahayuti govt in maha vikas aghadi protest over shivaji maharaj statue collapsed issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जनतेत संताप, महाराजांचा पुतळा कोसळण्याला जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही”: शाहू महाराज

MP Shahu Maharaj Maha Vikas Aghadi News: छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखला पाहिजे. गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. ...

उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? पंडित नेहरूंचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा सवाल - Marathi News | Will ask Congress to apologize Devendra Fadnavis's question to Uddhav Thackeray by naming Pandit Nehru | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? पंडित नेहरूंचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा सवाल

यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधत बोचरे प्रश्न केले आहेत... ...

Eknath Shinde : "... त्यांना महाराष्ट्र अशांत करायचाय"; मविआच्या जोडे मारो आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र - Marathi News | Eknath Shinde reaction over MahaVikasAghadi to Protest Over Shivaji Maharaj Statue Collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... त्यांना महाराष्ट्र अशांत करायचाय"; मविआच्या जोडे मारो आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र

Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी 'जोडे मारो' आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन, गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद; पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | MahavikasAghadi's protest in mumbai over chhatrapati shivaji statue collapsed, Gateway of India closed for tourists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन, गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद; पोलिसांचा चोख बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे. मात्र, तरीही महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे.  ...

राजकोटवरील पुतळा दुर्घटनेवरून जुंपली, मविआ-भाजप आज आमनेसामने, विरोधकांचे मुंबईत जोडे मारो आंदोलन - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: MVA-BJP face-to-face today over Rajkot statue disaster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकोटवरील पुतळा दुर्घटनेवरून जुंपली, मविआ-भाजप आज आमनेसामने

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी रविवारी येथील गेट वे ऑफ इंडियावर 'जोडे मारो' आंदोलन करणार आहे. ...

Deepak Kesarkar : मालवण प्रकरण : जयदीप आपटेला कोणी दिलं होतं काम?; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Deepak Kesarkar reaction over chhatrapati shivaji maharaj statue malvan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालवण प्रकरण : जयदीप आपटेला कोणी दिलं होतं काम?; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

Deepak Kesarkar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ...

सरकार 'ॲक्शन मोड'वर! पुतळा का कोसळला ते शोधणार, नवीन पुतळा कसा हवा तेही सांगणार - Marathi News | government will find out why the statue collapsed and will also tell you how we want a new statue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार 'ॲक्शन मोड'वर! पुतळा का कोसळला ते शोधणार, नवीन पुतळा कसा हवा तेही सांगणार

नवीन पुतळ्यासाठीची संकल्पना, कार्यपद्धती निश्चित करणे हे काम सार्वजिनक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. ...

“शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी माफी मागून पंतप्रधानांनी चूक कबुल केली”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole replied pm modi after apologized over shivaji maharaj statue collapse issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी माफी मागून पंतप्रधानांनी चूक कबुल केली”: नाना पटोले

Congress Nana Patole News: महाराष्ट्राची शिवप्रेमी जनता महायुतीला माफ करणार नाही. शिंदे व फडणवीसांनी सत्तेतून पायउतार व्हावे, अशी मागणी नाना पटोलेंनी केली. ...