लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवाजी विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठ

Shivaji university, Latest Marathi News

शिवजयंती दिनी लावला विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रतीकात्मक फलक - Marathi News | The symbolic pane of the name of the University of Shivaji Jayanti Dini Lavla University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवजयंती दिनी लावला विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रतीकात्मक फलक

शिवजयंती दिनी मंगळवारी इचलकरंजी नवीन युवक सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर’ असा प्रतीकात्मक  फलक विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात लावला. ...

शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाची निदर्शने; विविध आरोप - Marathi News | Shivaji University Teachers' Association; Various charges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाची निदर्शने; विविध आरोप

‘शिक्षकविरोधी कुलगुरूंचा धिक्कार असो’, ‘विद्यार्थ्यांच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या कुलगुरूंचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) मंगळवारी कुलगुरूंविरोधात निदर्शने केली. ...

माहितीचा योग्य वापर करून प्रश्न, समस्या सोडवा : वसंत भोसले - Marathi News | Problems using information fairly, solve problems: Vasant Bhosale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माहितीचा योग्य वापर करून प्रश्न, समस्या सोडवा : वसंत भोसले

इंटरनेट, सोशल मीडियाच्या वापरामुळे विविधांगी माहिती वेगाने उपलब्ध होत आहे. त्या माहितीचा योग्य वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडविण्याचे काम होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी मंगळवारी येथे केले. ...

शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ २२ फेब्रुवारीला होणार - Marathi News | The convocation of Shivaji University will be held on February 22 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ २२ फेब्रुवारीला होणार

शिवाजी विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्त समारंभ दि. २२ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता होणार आहे. विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव, तर बंगलोरच्या नॅशनल असेसमेंट अ‍ॅँड अ‍ॅक्रिडिटेशन कौन ...

चुकीचा ‘मेमो’ दिल्याने विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’ - Marathi News | University employees get 'wrong' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चुकीचा ‘मेमो’ दिल्याने विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’

शिवाजी विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या गोदाम विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला चुकीचा मेमो दिल्याच्या कारणावरून विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले. विद्यापीठ सेवक संघाच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात त्यांनी विद्यापीठाच्य ...

‘राजर्षी शाहू शिष्यवृत्ती’पासून राहणार १३ हजार विद्यार्थी वंचित - Marathi News | 13,000 students from Rajarshi Shahu Scholarship will be deprived | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘राजर्षी शाहू शिष्यवृत्ती’पासून राहणार १३ हजार विद्यार्थी वंचित

अपुरी कागदपत्रे आणि अर्जांतील त्रुटींमुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १३ हजार ९५२ विद्यार्थी हे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती’पासून वंचित राहणार आहेत. दोन आठवड्यांत त्यांनी त्रुटींची पूर्तता केली नाही, तर त्यांना या शिष् ...

शिवाजी विद्यापीठातील ३० प्राध्यापकांना पदोन्नतीची गोड भेट - Marathi News | A sweet visit to promotions to 30 professors of Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठातील ३० प्राध्यापकांना पदोन्नतीची गोड भेट

शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमधील ३० प्राध्यापकांना प्रशासनाने मंगळवारी पदोन्नतीची पत्रे दिली. करिअर अ‍ॅडव्हान्समेंट स्कीमअंतर्गत (कॅस) प्रशासनाकडून पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली. मकरसंक्रांतीच्या दिवशी पदोन्नतीची गोड भेट मिळाल्याने प्र ...

कोल्हापूर : ‘विधि’चे पेपर मराठीतून सोडविण्यास परवानगी द्या, ‘मनविसे’ची कुलगुरूंकडे मागणी - Marathi News | Kolhapur: Let the law paper be resolved through Marathi, demand for the Vice-Chancellor of MNVS | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘विधि’चे पेपर मराठीतून सोडविण्यास परवानगी द्या, ‘मनविसे’ची कुलगुरूंकडे मागणी

विधी (लॉ)चे पेपर (प्रश्नपत्रिका) मराठी माध्यमातून सोडविण्यास परवानगी द्यावी. शिवाजी विद्यापीठातील तक्रार निवारण समिती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) शुक्रवारी येथे केली. ‘मनविसे’च्या शिष्टमंड ...