राज्यात पुतण्यासाठी मतदारसंघ सोडणारे नेते असतानाच काका-पुतण्यांच्या लढती रंगत आहेत. बीड मतदारसंघातही जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे काका आमने-सामने आहेत. त्याचप्रमाणे निलंग्यात लढत होत आहे. ...
पद्माळे गावातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण देण्याची सर्वतोपरी जबाबदारी लातूरकरांनी घेतली आहे. पद्माळे गावाच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले. ...