लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendra Singh Raje Bhosale

Shivendrasinghraja bhosale, Latest Marathi News

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.
Read More
'कडेलोट' टीकेवरून दोन्ही राजे आमनेसामने; उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये वाद रंगला - Marathi News | criticism between BJP MP Udayanaraje Bhosale and BJP MLA Shivendraraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'कडेलोट' टीकेवरून दोन्ही राजे आमनेसामने; उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये वाद रंगला

बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले हे भ्रष्टाचारी आहेत आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांचा सातारकर दिशा दाखवतील अशी टीका आमदार शिवेंद्रराजेंवर केली होती. ...

..तर लोकप्रतिनिधीही नसता, उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंवर टीकास्त्र - Marathi News | MP Udayanraje Bhosale criticism of MLA Shivendra Raje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..तर लोकप्रतिनिधीही नसता, उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंवर टीकास्त्र

'तुम्हाला जे काही मिळाले आहे ते पहिल्यापासून ऐतं व काम न करता मिळालं' ...

पराभव खुल्या मनाने स्वीकारला, तुमच्या पराभवाची कारणं द्या; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर पलटवार - Marathi News | Give reasons for your defeat, Udayanraje Bhosale counter attack on Shivendra Raje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पराभव खुल्या मनाने स्वीकारला, तुमच्या पराभवाची कारणं द्या; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर पलटवार

तुम्ही स्वार्थापोटी जनसामान्यांना जवळ करता, कार्यकर्त्यांचे विकपॉईंट हेरुन त्यांच्या नाडया आवळता. जनतेमुळे आम्ही आहोत, ही भावना आमची, तर जनता आमच्यामुळे आहे, अशी भावना तुमची. ...

एवढे विकासपुरुष आहात, तर पराभव का झाला?; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल - Marathi News | MLA Shivendrasinghraje Bhosale has criticized MP Udayanraje Bhosale. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एवढे विकासपुरुष आहात, तर पराभव का झाला?; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल

खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकाद्वारे खरमरीत प्रत्युत्तर दिले. ...

निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी; शिवेंद्रसिंहराजेंची खरमरीत टीका - Marathi News | Udayanraj's gimmick in Delhi just because of election; Shivendra Raje Bhosale's harsh criticism | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी; शिवेंद्रसिंहराजेंची खरमरीत टीका

Shivendra Raje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे गृहनिर्माण व नगर मंत्रालयात मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन कास बंदिस्त जलवाहिनी व त्याच्याशी निगडित कामांना निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन दिले. ...

कासची उंची वाढली, पण यांच्या विचारांची कधी वाढणार; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर निशाणा - Marathi News | Kas's height increased, but when will his thoughts increase - Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कासची उंची वाढली, पण यांच्या विचारांची कधी वाढणार; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर निशाणा

Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आही की, आम्हास सर्वसामान्यांसाठी पोटतिडीक आहे.  ...

सातारा जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी चुरस, तिघांना संधी मिळणार? - Marathi News | Shambhuraj Desai, Shivendra Singh Raje Bhosale, Jayakumar Gore likely to get ministerial posts from Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी चुरस, तिघांना संधी मिळणार?

भाजपची रणनीती पाहता पक्षाला जिल्ह्याचा ताबा घ्यायचा आहे ...

Shivsena: राज्यात लवकरच परिवर्तन, साताऱ्यात कंदी पेढे वाटून शिवेंद्रराजेंचं भाकीत - Marathi News | Shivsena: Soon change in the state, Shivendra Raje's prediction by distributing kandi plants in Satara on eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात लवकरच परिवर्तन, साताऱ्यात कंदी पेढे वाटून शिवेंद्रराजेंचं भाकीत

राज्यात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या योग्या नियोजनामुळे पुढील काळात राज्यामध्ये परिवर्तनाची नांदी पाहायला मिळेल ...