लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवजयंती

शिवजयंती

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
Shivaji Maharaj: शिवाजी महाराज भारत देशाचा गौरव, छत्रपतींसमोर पंतप्रधान नतमस्तक - Marathi News | Shivaji Maharaj: Shivaji Maharaj is the pride of the country, the Prime Minister narend modi bows before Chhatrapati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवाजी महाराज भारत देशाचा गौरव, छत्रपतींसमोर पंतप्रधान नतमस्तक

देशभरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती. राज्यात 19 फेब्रुवारी रोजी उत्सवाचं वातावरण असतं. गावागावात महाराजांचे पोवाडे गायले जातात, व्याख्यानं ठेवली जातात ...

Shivaji Maharaj: पठ्ठ्यानं घरावरच बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, दररोज करतो शिवपूजा - Marathi News | Shivaji Maharaj: A statue of Shivaji Maharaj was placed on the house by Pattha in yawatmaal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पठ्ठ्यानं घरावरच बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, दररोज करतो शिवपूजा

आर्णी येथे सचिन भोयर हे वास्तव्यास असून, लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचे विचार त्याने अंगिकारले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही ...

Shivjayanti: तेथे कर माझे जुळती, 6 हजार वृक्ष रोपांतून साकारले राजे शिवछत्रपती - Marathi News | Shivjayanti: Where my match, King Shivchhatrapati realized from 6 thousand tree saplings in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तेथे कर माझे जुळती, 6 हजार वृक्ष रोपांतून साकारले राजे शिवछत्रपती

गेल्या ३६ वर्षाची परंपरा असलेल्या कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिव जयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने या वर्षीच्या शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी 6 हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारण्यात आली आहे ...

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू, रांगणा किल्ल्यावरील घटना; मृत तरुण शिराळ्यातील - Marathi News | A youth drowned in a lake at Rangana fort Tal Bhudargad district Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू, रांगणा किल्ल्यावरील घटना; मृत तरुण शिराळ्यातील

पणूब्रे वारुण (ता.शिराळा) येथील युवकांच्या सोबत शिवज्योत आणण्यासाठी ओमकार रांगणा किल्ल्यावर आला होता. ...

अशीही जयंती... जिजाऊंच्या लेकीच्या हाती, 1000 कुटुंबांत पोहोचवले राजे शिवछत्रपती - Marathi News | King Shivchhatrapati was delivered by the Fapal family in the hands of Leki of 1000 Jijaus in solapur barshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अशीही जयंती... जिजाऊंच्या लेकीच्या हाती, 1000 कुटुंबांत पोहोचवले राजे शिवछत्रपती

शिवजन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्याची तयारी सध्या सर्वत्र सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी पुरुष मंडळींना तो साजरा करता येतो, मात्र महिलांना करता येत नसल्याने चित्रशिल्पकार पांडुरंग फफाळ यांनी हा उपक्रम हाती घेतला ...

पुण्यातील “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” रद्द; सलग ११ व्या वर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार - Marathi News | Shivjanmotsav Swarajyarath Sohla canceled in Pune For the 11th year flowers will be showered from a helicopter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” रद्द; सलग ११ व्या वर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार

शिवज्योत प्रज्वलित करुन लालमहाल ते एसएसपीएमएस संस्थेच्या प्रागंणातील शिवरायांच्या अश्वारुढ स्मारकापर्यंत वाटचाल करित शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे ...

शिवजयंती मिरवणुकांना परवानगी नाही, मिरवणूक काढण्यावर शिवाजी पेठ ठाम; पन्हाळ्यावर दुचाकीला परवानगी - Marathi News | Shivaji Jayanti processions are not allowed, Shivaji Peth insists on taking out the procession | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवजयंती मिरवणुकांना परवानगी नाही, मिरवणूक काढण्यावर शिवाजी पेठ ठाम; पन्हाळ्यावर दुचाकीला परवानगी

शिवज्योत वाहण्यासाठी २०० जणांना व शिवजयंती उत्सवासाठी ५०० जणांना परवानगी देण्यात आली आहे. ...

Shiv jayanti 2022| निर्बंध शिथिल झाल्याने यंदाची शिवजयंती होणार धुमधडाक्यात - Marathi News | shiva jayanti 2022 is celebration on 19 february restrictions relaxed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shiv jayanti 2022| निर्बंध शिथिल झाल्याने यंदाची शिवजयंती होणार धुमधडाक्यात

येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे... ...