शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

सोलापूर : Shivjayanti: सोलापुरात कडब्यापासून अर्ध्या एकरात साकारली शिवरायांची प्रतिमा; पाहा VIDEO

महाराष्ट्र : Shivjayanti: शिवप्रेमींनो, १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाताय, तर खबरदार!

ठाणे : 'गुंडांच्या मिरवणुकीला परवानगी, पण शिवजयंती साध्या पद्धतीनं साजरी'

राजकारण : दाढी वाढवून स्वतःची शिवरायांशी तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही

छत्रपती संभाजीनगर : शिवजयंती निर्बंध शिथिल करण्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतीलः एकनाथ शिंदे

राजकारण : Shivjayanti: “शिवजयंती नव्हे तर टीपू सुलतान जयंती साजरी करणार का?; वेळीच नियमावली बदला, अन्यथा...”

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात शिवजयंतीच्या तयारीला वेग

राजकारण : ... मग 'दिनो'च्या घरी होणाऱ्या पार्टीसाठी नियमावली कधी काढणार?; नितेश राणे यांचा टोला

कोल्हापूर : पन्हाळगडावर यंदा साध्या पद्धतीने शिवजयंती, शिवज्योती नेण्यासाठी गर्दी करु नये

राजकारण : पेंग्विन पाहायला १६ फेब्रुवारीपासून यायचं हं! पण... शिवजयंतीवरील निर्बंधांवरून शेलारांचा ठाकरे सरकावर निशाणा