लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवजयंती

शिवजयंती

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू; राम कदमांचा इशारा - Marathi News | bjp leader ram kadam warns that allow shiv jayanti celebration otherwise else intense agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू; राम कदमांचा इशारा

भाजप नेते राम कदम (ram kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवजयंती उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. आहे. राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...

Shiv Jayanti 2021: "१० ऐवजी १०० वाचावे"; ठाकरे सरकारनं शिवजयंतीच्या परिपत्रकातील 'ती' चूक सुधारली! - Marathi News | Shiv Jayanti 2021: Thackeray government corrects mistake in Shiv Jayanti circular | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Shiv Jayanti 2021: "१० ऐवजी १०० वाचावे"; ठाकरे सरकारनं शिवजयंतीच्या परिपत्रकातील 'ती' चूक सुधारली!

Maharashtra Government Issue GR for Shiv Jayanti Celebration on 19th Feb 2021: मात्र या मार्गदर्शक सूचना देत असताना ठाकरे सरकारला एका चुकीचा फटका बसला आहे, शिवजयंती साजरी करताना केवळ १० जणांच्या उपस्थितीत साजरी करावी असं परिपत्रक गृह विभागाकडून काढण ...

गडहिंग्लजमध्ये शिवजयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार - Marathi News | Shiv Jayanti will be celebrated as a folk festival in Gadhinglaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लजमध्ये शिवजयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार

Shivjayanti Kolhapur- युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार आहोत, अशी माहिती नगराध्यक्षा तथा शिवजयंती गडहिंग्लजकरांची समितीच्या अध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

शिवजन्मोत्सव समितीची सिन्नरला नियोजन बैठक - Marathi News | Planning meeting of Shivjanmotsav committee to Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवजन्मोत्सव समितीची सिन्नरला नियोजन बैठक

सिन्नर : शिवजन्मोत्सव समितीच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. समितीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांची निवड करण्यात आली. ...

मोठी बातमी; कोरोनामुळे सोलापुरात सार्वजनिक शिवजयंतीला परवानगी नाही - Marathi News | Big news; Due to corona, public Shiva Jayanti is not allowed in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; कोरोनामुळे सोलापुरात सार्वजनिक शिवजयंतीला परवानगी नाही

कोरोनाचे नियम : मंडप टाकण्यास बंदी, पूजेसाठी पाच जणांची उपस्थिती ...

त्र्यंबकेश्वरला शिव जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम - Marathi News | Various programs on the occasion of Shiva's birth anniversary at Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला शिव जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

त्र्यंबकेश्वर : येथे शिवजन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. ...

CoronaVirus Lockdown : शिवजयंती घराघरांत,  कोरोनामुळे सामाजिक बांधीलकी जपत उत्साहात साजरी - Marathi News | CoronaVirus Lockdown: Shiva Jayanti Celebrated in Homes, Corona Celebrates Social Commitment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : शिवजयंती घराघरांत,  कोरोनामुळे सामाजिक बांधीलकी जपत उत्साहात साजरी

तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती कोरोनामुळे प्रथमच कोणत्याही पारंपरिक वाद्य, पोवाडे, व्याख्याने आणि मिरवणुकांशिवाय सामाजिक बांधीलकी जपत शनिवारी शहरात साजरी करण्यात आली. दरवर्षी चौकाचौकांत मंडप उभारून साजरी होणारी शिवजयंती यंदा मात्र घराघरांत मोठ्या उत ...

दिग्रसमध्ये घडले राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन - Marathi News | A national unity rally took place in Digras | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रसमध्ये घडले राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन

शहरात शिवछत्रपती संघटनेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक घंटीबाबा मंदिरासमोर येताच मुस्लीम शिवजयंती उत्सव समितीतर्फे मिरवणुकीत सहभागी नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले. ...