लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवजयंती

शिवजयंती

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
मनसेने शिवजयंतीची ‘तिथी’ अखेर साधलीच - Marathi News | MNS has finally achieved the 'date' of Shiv Jayanti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनसेने शिवजयंतीची ‘तिथी’ अखेर साधलीच

सर्व ताकदीच्या व्याख्येत तिथीनुसार शिवजयंती करण्याची संधी मनसेने साधली. ...

कोरोनाचे सावट असतानाही ठाण्यात शिवजयंती उत्साहात; चित्ररथ ठरले आकर्षण - Marathi News | Shiv Jayanti cheers in Thane despite the coroner's knot; Chitrarath proved to be an attraction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाचे सावट असतानाही ठाण्यात शिवजयंती उत्साहात; चित्ररथ ठरले आकर्षण

ठाणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग, शिवचरित्रावर आधारित देखावे सादर ...

कौतुकास्पद! ४६ हजार प्लास्टिकच्या तुकड्यांपासून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा - Marathi News | Mumbai based animator makes mosaic portrait of chhatrapati shivaji maharaj sets world record myb | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कौतुकास्पद! ४६ हजार प्लास्टिकच्या तुकड्यांपासून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

लय भारी, छत्रपती शिवाजी महराजांची सुंदर प्रतिमा या कलाकाराने साकारली आहे. ...

शिवजयंती आपला सण आणि हिंदू सण तिथीनुसारच साजरे होतात : राज ठाकरे - Marathi News | Shiv Jayanti is festivals and Hindu festivals celebrates according to tithi : Raj Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवजयंती आपला सण आणि हिंदू सण तिथीनुसारच साजरे होतात : राज ठाकरे

वर्षाचे ३६५ दिवस शिवजयंती साजरी करा ...

'जय संभाजी'नंतर मनसे पुन्हा करणार शिवसेनेची कोंडी; १२ मार्चला घुमणार 'जय भवानी, जय शिवाजी' - Marathi News | MNS chief Raj Thackeray will celebrate Shiv Jayanti By Marathi Calender on March 12 mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जय संभाजी'नंतर मनसे पुन्हा करणार शिवसेनेची कोंडी; १२ मार्चला घुमणार 'जय भवानी, जय शिवाजी'

मनसेच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची कोंडी होणार असल्याचे दिसून येत आहे. ...

वीरमातांचा हुंदका.. डीजेचा गलका ! - Marathi News | Veermata's heartbeat .. DJ's throat! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वीरमातांचा हुंदका.. डीजेचा गलका !

लगाव बत्ती.. ...

झेंडा हिसकावल्यामुळे कानाखाली मारल्याने राहुलने केला श्रीकांतचा खून - Marathi News | Rahul kills Shrikant due to flag dispute in Shivjayanti rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झेंडा हिसकावल्यामुळे कानाखाली मारल्याने राहुलने केला श्रीकांतचा खून

शिवजयंती मिरवणुकीतील खून प्रकरण ...

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समजून घ्या: ज्ञानेश्वर बंडगर - Marathi News | Understand the coronation of Shivaji Maharaj: Dnyaneshwar Bandagar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समजून घ्या: ज्ञानेश्वर बंडगर

शिवाजी महाराजांना कोणीही जातीधर्मात बंदिस्त करुन त्यांचे कार्य संकुचित करु नये, असे प्रतिपादन पंढरपूर येथील ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी येथे केले. ...