शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराजांचा होता औरंगाबादेत मुक्काम

छत्रपती संभाजीनगर : तेरा करम है मौला, मावळा मी शिवरायांचा ये स्वराज्य है मेरा

जरा हटके : शिवजयंती : रांगोळीतून साकारलं छत्रपती शिवरायांचं मनोहारी रूप, व्हिडीओ व्हायरल!

महाराष्ट्र : शिवजयंती : 'जय भवानी, जय शिवाजी'; शिव जयघोषाने दुमदुमला आसमंत सारा, शिवरायांना मानाचा मुजरा

सोलापूर : शिवप्रेमींचा आविष्कार; पंढरपुरात छत्रपतींची प्रतिमा कोरली केसांमध्ये

गोवा : शिवजयंती : गोवा व शिवरायांच्या संबंधांना सरकारकडून उजाळा

महाराष्ट्र : शिवजयंतीः साक्षात छत्रपती शिवाजी महाराज उधारी ठेवतात तेव्हा... गोष्ट वाचून मानाचा मुजरा कराल!

महाराष्ट्र : तरुणपिढीने स्वत:च्या आयुष्याकडे ‘स्वराज्य’ म्हणून पाहावे : महेश तेंडुलकर 

मुंबई : शिवजयंती: 'छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा'; सचिन तेंडुलकरचं खास ट्विट

सोलापूर : अबब.. सोलापुरातील शिवजन्मसोहळ्यात हजारो शिवप्रेमींची गर्दी