शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

वसई विरार : दहा शिवप्रेमींकडून गडाची स्वच्छता, अशीही शिवजयंती साजरी

रायगड : जिल्ह्यात शिवजयंती जल्लोषात साजरी, रायगडमधील मिरवणुका ठरल्या लक्षवेधी

नवी मुंबई : शहरवासीयांनी दिली शिवरायांना मानवंदना

जालना : शिवरायांच्या जयघोषाने उत्साह...

नांदेड : देगलुरात अभूतपूर्व शोभायात्रा

नांदेड : नांदेडात अवतरली शिवशाही...

जालना : परतूर शहरात शिवजयंती साजरी

जालना : विविध उपक्रमांनी शिवाजी महाराजांना अभिवादन

जालना : शिवाजी महाराज जयंती उत्साहात

बीड : प्रेक्षक गॅलरी कोसळून एक जखमी