शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

सोलापूर : शिवजन्मोत्सवाची तयारी... कुर्डूवाडीत एक हजार दिव्यांमधून साकारणार छत्रपतींचे चित्र

सोलापूर : सोलापुरात शिवजन्मोत्सवाची तयारी; लेझीमच्या लाईटिंगमध्ये शिवभक्ती उजळली; सोलरच्या चॉर्जिंग दिव्यांची कल्पना चमकली

सोलापूर : शिवजन्मोत्सवाची तयारी...थाट सोलापुरी; भीमानगर येथे प्रथमच निघणार पालखीतून शिवरायांची मिरवणूक

कोल्हापूर : कोल्हापूर : परशुराम, बसवेश्वर, शिवराय पालखी उत्साहात

कोल्हापूर : सळसळत्या मिरवणुका, पोवाडे, घोषणांनी दुमदुमले कोल्हापूर शहर

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : शिवजयंतीनिमित्त विजयदुर्ग किल्ल्यावर काढलेल्या रॅलीला शिवप्रेमींकडून प्रतिसाद

अकोला : ‘रायगडा’वर अवतरली शिवशाही; डाबकी रोड शिवरायाच्या जयघोषाने निनादला!

वाशिम : 'शिवाजी महाराज हा नाचण्याचा नव्हे, वाचण्याचा विषय!'

पुणे : शिक्षणाने जातीयव्यवस्था नष्ट होते : मा. म. देशमुख; शिवजयंतीनिमित्त पुण्यात समारंभ

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’; श्री काळभैरवनाथ उत्सव समितीचा पुढाकार