शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

यवतमाळ : दिग्रस येथे शिवजयंती उत्साहात

यवतमाळ : शिवजयंती महोत्सव समितीचा पुरस्कार वितरण सोहळा

सिंधुदूर्ग : छत्रपतींची शिवलंका जाहली ‘शिवमय’ : नीतेश राणेंनी अर्पण केली शिवप्रतिकृती, पद व हस्त चिन्ह-शिवप्रेमींची उपस्थिती

कोल्हापूर : कागल येथे शक्तिप्रदर्शनाने शिवजयंती

सांगली : गोटखिंडी येथील मशिदीत शिवजयंती साजरी, माळवाडीतील मुख्य चौकाला शिवाजी चौक नामकरण

नाशिक : राज्यात दुमदुमला छत्रपतींच्या नावाचा जयघोष!

महाराष्ट्र : शिवरायांच्या काळातील चलनाबद्दल जाणून घ्या या ५ गोष्टी

सातारा : साताऱ्यात शिवजयंती साजरी, ऐतिहासिक खेळांनी अवतरला शिवकाळ

जळगाव : राज्यभरात ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात महाराजांची मिरवणूक

महाराष्ट्र : शिवरायांच्या सैन्यातील प्रमुख शस्त्रं!