लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवजयंती

शिवजयंती

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
शूर आम्ही सरदार..करतो राजेंचा जयजयकार, कोल्हापुरात शिवाजी पेठेच्या मिरवणुकीने वातावरण शिवमय  - Marathi News | Shiv Jayanti in Kolhapur On the occasion, the procession to Shivaji Peth was enthusiastic | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शूर आम्ही सरदार..करतो राजेंचा जयजयकार, कोल्हापुरात शिवाजी पेठेच्या मिरवणुकीने वातावरण शिवमय 

ढोल-ताशा, घुमकं, कैताळ, हलगीने आणली रंगत; विदेशी जोडप्यालाही भुरळ ...

सर्वत्र बर्फ, उणे तापमान, हिमवर्षाव; काश्मीर खोऱ्यात जवानांची शिवरायांना अनोखी मानवंदना! - Marathi News | indian army in kupwara jammu kashmir pay tribute on chhatrapati shivaji maharaj jayanti 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वत्र बर्फ, उणे तापमान, हिमवर्षाव; काश्मीर खोऱ्यात जवानांची शिवरायांना अनोखी मानवंदना!

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: अतिशय आव्हानात्मक परिस्थितीतही भारतीय जवानांनी काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत अनोखी सलामी दिली. ...

छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे - दमयंतीराजे भोसले  - Marathi News | Weapons exhibition at Chhatrapati Shivaji Maharaj Museum in Satara on the occasion of Shiv Jayanti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे - दमयंतीराजे भोसले 

शिवजयंती निमित्त संग्रहालयात शस्त्र प्रदर्शन ...

शिवजयंती सोहळा: किल्ले प्रतापगडावर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी केली श्री भवनीमातेची महापूजा - Marathi News | Satara Zilla Parishad officials performed Mahapuja of Shri Bhavnimata at Fort Pratapgad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवजयंती सोहळा: किल्ले प्रतापगडावर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी केली श्री भवनीमातेची महापूजा

पोवाड्यांनी वातावरणात जोश  ...

साताऱ्यात शिवजयंती सोहळा थाटात, शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी - Marathi News | A helicopter showered flowers on the statue of Shivaji Maharaj in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात शिवजयंती सोहळा थाटात, शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

शंभर फुटी भगव्या ध्वजाचेही अनावरण ...

'मुजरा फक्त महाराजांना, तत्व म्हणजे...'; शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट व्हायरल - Marathi News | chhatrapati-shivaji-maharaj-jayanti-actress-ruchira-jadhav-share-post-on-instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुजरा फक्त महाराजांना, तत्व म्हणजे...'; शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट व्हायरल

Ruchira jadhav: रुचिराने बिग बॉस मराठीच्या घरातील आठवण शेअर करत महाराजांप्रतीचा आदर व्यक्त केला आहे. ...

बाल शिवाजी, दांडपट्टा प्रात्यक्षिके अन् हत्तीवर विराजमान शिवछत्रपती राजे, स्वराज्य रथ सोहळ्याची आकर्षक छायाचित्रे - Marathi News | Child Shivaji Dandapatta Demonstration and Shiva Chhatrapati Raje on Elephant Fascinating Pictures of Swarajya Rath Ceremony | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :बाल शिवाजी, दांडपट्टा प्रात्यक्षिके अन् हत्तीवर विराजमान शिवछत्रपती राजे, स्वराज्य रथ सोहळ्याची आकर्षक छायाचित्रे

भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणाऱ्या रणरागिनी, फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ, ढोलताशा पथकाचा रणगजर, सनई-चौघडयांचे मंगलमय सूर शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा नयनरम् ...

शिवजयंतीचे औचित्य; मुस्लिम बांधवांनी काढलेल्या एकता रॅलीने वेधले सोलापूरकरांचे लक्ष - Marathi News | Reasons for Shiv Jayanti; The unity rally taken out by Muslim brothers caught the attention of Solapurkars | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवजयंतीचे औचित्य; मुस्लिम बांधवांनी काढलेल्या एकता रॅलीने वेधले सोलापूरकरांचे लक्ष

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरने हा आगळावेगळा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...