शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

सातारा : साताऱ्यात शिवजयंती सोहळा थाटात, शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

फिल्मी : 'मुजरा फक्त महाराजांना, तत्व म्हणजे...'; शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट व्हायरल

पुणे : बाल शिवाजी, दांडपट्टा प्रात्यक्षिके अन् हत्तीवर विराजमान शिवछत्रपती राजे, स्वराज्य रथ सोहळ्याची आकर्षक छायाचित्रे

सोलापूर : शिवजयंतीचे औचित्य; मुस्लिम बांधवांनी काढलेल्या एकता रॅलीने वेधले सोलापूरकरांचे लक्ष

ठाणे : उल्हासनगरात शिवजयंती उत्सवात साजरी, महापालिकेच्या वतीने सफाई अभियान

मुंबई : सेहवाग म्हणाला इतिहास चुकीचा; सचिननेही मराठीत सांगितले 'राजे शिवछत्रपती'...

पुणे : जय भवानी जय शिवाजी, जयघोष; ९५ स्वराज्यरथ, शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फक्त जिजाऊंचा वाटा : शरद पवार

पुणे : गडकोट, किल्ले जपण्याचे काम करू... किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

लोकमत शेती : शेतकऱ्याचा १०-१२ वर्षाचा पोर का म्हणाला खबरदार जर टाच मारूनी..