लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवजयंती

शिवजयंती

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
उल्हासनगरात शिवजयंती उत्सवात साजरी, महापालिकेच्या वतीने सफाई अभियान - Marathi News | Celebration of Shiv Jayanti in Ulhasnagar, cleaning campaign on behalf of Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिवजयंती उत्सवात साजरी, महापालिकेच्या वतीने सफाई अभियान

उल्हासनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

सेहवाग म्हणाला इतिहास चुकीचा; सचिननेही मराठीत सांगितले 'राजे शिवछत्रपती'... - Marathi News | Sehwag says history is wrong; Sachin also said Raje Shivchhatrapati in Marathi for shivjayanti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेहवाग म्हणाला इतिहास चुकीचा; सचिननेही मराठीत सांगितले 'राजे शिवछत्रपती'...

जुन्नरमधील किल्ले शिवनेरी येथे राज्य सरकारच्यावतीने शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ...

"जय भवानी जय शिवाजी", जयघोष; ९५ स्वराज्यरथ, शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना - Marathi News | Jai Bhavani Jai Shivaji Jayghosh 95 Swarajyarath Salutations to Shiv Chhatrapati by the Descendants of Sardars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जय भवानी जय शिवाजी", जयघोष; ९५ स्वराज्यरथ, शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांच्या ९५ स्वराज्यरथांनी भव्यदिव्य मानवंदना दिली ...

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फक्त जिजाऊंचा वाटा : शरद पवार - Marathi News | Only Jijau's role in shaping Chhatrapati Shivaji Maharaj's personality: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फक्त जिजाऊंचा वाटा : शरद पवार

एस.एस.पी.एम.एस. च्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा देशातील पहिला भव्य पुतळा आहे.... ...

"गडकोट, किल्ले जपण्याचे काम करू..." किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन - Marathi News | "Gadkot, let's work to preserve the fort..." Shivjanmatsav celebration organized at Shivneri fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"गडकोट, किल्ले जपण्याचे काम करू..." किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी शिंदे बोलत होते.... ...

शेतकऱ्याचा १०-१२ वर्षाचा पोर का म्हणाला "खबरदार जर टाच मारूनी.." - Marathi News | Why did the farmer's 10-12 year old son say "Be careful if you kick your heels." | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याचा १०-१२ वर्षाचा पोर का म्हणाला "खबरदार जर टाच मारूनी.."

ओतप्रोत अभिमानाने भारलेले, शिवकार्यात रयतेच्या सहभागाचं प्रतिक असणारे या शब्दांमागची भावना आली कुठुन? ...

Video - "दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक..."; पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना अभिवादन - Marathi News | Video Narendra Modi Tweet Over Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक..."; पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना अभिवादन

Narendra Modi And Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. ...

शिवजयंती सोहळ्याला गालबोट; शिवनेरीवरील सोहळ्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स बोर्ड फाडले - Marathi News | Shiv Jayanti celebrations; Even before the ceremony on Shivneri, the Chief Minister's flex board was torn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवजयंती सोहळ्याला गालबोट; शिवनेरीवरील सोहळ्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स बोर्ड फाडले

मुख्यमंत्री शिंदे येण्यापूर्वीच फाडलेले सर्व फ्लेक्स काढण्यास भाग पडले ...