शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

राष्ट्रीय : Video - दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक...; पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना अभिवादन

पुणे : शिवजयंती सोहळ्याला गालबोट; शिवनेरीवरील सोहळ्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स बोर्ड फाडले

मुंबई : ... अन् शिवजयंतीची तारीख १९ फेब्रुवारी ठरली; विलासरावांनी केली होती घोषणा

महाराष्ट्र : शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत 'हिंदवी स्वराज्य महोत्सव'

मुंबई : शिवनेरीवर रंगणार हिंदवी स्वराज्य महोत्सव; समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार

महाराष्ट्र : राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; सुधीर मुनगंटीवारांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

गोवा : शिवजयंती महोत्सवाच्या आयोजनासाठी पर्यटन खात्याकडून निविदा जारी

सातारा : महाराष्ट्राबाहेरील मराठी कर्मचाऱ्यांना मिळणार शिवजयंतीची ऐच्छिक सुटी

कोल्हापूर : कोल्हापूरात शिवजयंती मिरवणूकीत पारंपारिक वाद्यांच्या ठेक्याबरोबर लेसर शो; सजवलेल्या रिक्षा, वीस घोडेस्वार सहभागी

कोल्हापूर : पन्हाळगडावर पारंपारिक पद्धतीने शाही शिवजन्मोत्सव सोहळा, मुस्लिम बांधवांनी शिवरायांना अभिवादन करुन केला जयघोष