शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

मुंबई : शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव

पुणे : 'शिवजयंती साजरी करणारच; पण शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार’, अमोल कोल्हेंची घोषणा

महाराष्ट्र : Amol Kolhe vs BJP: फक्त पैसा, प्रसिद्धीसाठीच छत्रपती शिवाजी महाराज हवेत का?; भाजपाचा अमोल कोल्हेंना रोखठोक सवाल

पुणे : ...म्हणून राज्य सरकारच्या शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्यावर बहिष्कार टाकणार; अमोल कोल्हेंची माहिती

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरसेनापती - प्रा. नितीन बानुगडे-पाटील 

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवाजी पेठेतील शिवजयंती उत्सव सुरु; आकर्षक विद्युतरोषणाईने लक्ष वेधले, २२ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम

पुणे : Shivneri Fort | किल्ले शिवनेरीवर येणार लाखभर मावळे; ‘शिवकालीन गाव’ महोत्सवाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : राजकारणासाठी महाराजांचे नाव घेऊ नका, संभाजीराजे स्पष्टच बोलले

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवजयंतीची जय्यत तयारी; भव्य मिरवणुकांचे आयोजन, अमित शहांच्या हस्ते होणार उद्घाटन

अमरावती : Amol Mitkari: शिवजयंतीपूर्वीच सरकार कोसळणार, अमोल मिटकरींनी सांगितलं भविष्य