लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवजयंती

शिवजयंती

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
VIDEO: आजवर कधीही घडलं नाही ते घडणार; आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार - Marathi News | History will happen Today, for the first time, Shiv Jayanti will be celebrated in the Agra Fort the entire Agra will be covered in saffron | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: आजवर कधीही घडलं नाही ते घडणार; आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार

आज होत असलेल्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण आग्रा शहरात भगवे झेंडे आणि होर्डिग्ज लावण्यात आल्या आहेत. आग्रा किल्ल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याला फुलांनी सजावट करण्यात आली आहे. ...

शिवनेरीच्या पायथ्याशी मानापमान नाट्य, शिवभक्तांना रोखल्यामुळे संभाजीराजे नाराज; CM शिंदेंनी काढली समजूत! - Marathi News | sambhaji chhatrapati not participate shiv jayanti programme in shivneri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवनेरीच्या पायथ्याशी मानापमान, शिवभक्तांना रोखल्याने संभाजीराजे नाराज; CM शिंदेंनी काढली समजूत

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पण शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती सोहळ्यात मानापमान नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं. ...

Kolhapur News: ऐतिहासिक पन्हाळा गडावरुन शिवज्योती नेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी  - Marathi News | Shiv devotees flock to carry the Shiva Jyoti from the historic Panhala Fort | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: ऐतिहासिक पन्हाळा गडावरुन शिवज्योती नेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी 

पन्हाळगडावरील वातावरण शिवमय बनले ...

Kalyan: शिवजयंतीच्या निमित्ताने कल्याणच्या महादुर्ग ऍडव्हेंचरने किल्ले शिवनेरीवर केली जनजागृती - Marathi News | Kalyan: On the occasion of Shiv Jayanti, Kalyan's Mahadurg Adventure created awareness on Shivneri Fort. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवजयंतीच्या निमित्ताने कल्याणच्या महादुर्ग ऍडव्हेंचरने किल्ले शिवनेरीवर केली जनजागृती

Kalyan: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमधील  साहसी संघ आणि नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या प्रयत्नांने किल्ले शिवनेरीवर जनजागृती मोहीम महादुर्ग अॅडव्हेंचर वतीने करण्यात आली. ...

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव - Marathi News | Hindu Swarajya Mahotsav at Fort Shivneri on the occasion of Shiv Jayanti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव

शिवजयंतीनिमित्त आजपासून मेजवानी ...

'शिवजयंती साजरी करणारच; पण शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार’, अमोल कोल्हेंची घोषणा - Marathi News | Shiva Jayanti will be celebrated But boycott the government programme Amol Kolhen's announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शिवजयंती साजरी करणारच; पण शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार’, अमोल कोल्हेंची घोषणा

महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे केंद्रीय गृहमंत्री शहा या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्यासाठी पावलं उचलणार का? ...

Amol Kolhe vs BJP: "फक्त पैसा, प्रसिद्धीसाठीच छत्रपती शिवाजी महाराज हवेत का?"; भाजपाचा अमोल कोल्हेंना रोखठोक सवाल - Marathi News | Do you want Chhatrapati Shivaji Maharaj only for money and fame asks BJP to NCP Amol Kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फक्त पैसा, प्रसिद्धीसाठीच छत्रपती शिवाजी महाराज हवेत का?"; भाजपाचा कोल्हेंना सवाल

अमोल कोल्हेंचा शासनातर्फे होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार ...

...म्हणून राज्य सरकारच्या शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्यावर बहिष्कार टाकणार; अमोल कोल्हेंची माहिती - Marathi News | MP Amol Kolhe has said that he will boycott the Shiv Jayanti program celebrated at Shivneri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून सरकारच्या शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्यावर बहिष्कार टाकणार; कोल्हेंची माहिती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरी येथे १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. ...