शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

पुणे : Shivjayanti 2022: बारामतीत नियमांचे पालन करून शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी

अमरावती : ऐतिहासिक प्रतापगडावरचे क्षण भारावून टाकणारे

कोल्हापूर : ‘सोहम’च्या शिवप्रेमाला गडहिंग्लजकरांचा सलाम; कुर्ता पेटला, तरीही खाली पडू दिला नाही भगवा

यवतमाळ : जिल्हाभरात शिवरायांचा जयघोष

सातारा : चौथ्या महिला धोरणाची प्रत शिवरायांच्या चरणी अर्पण!, किल्ले प्रतापगडावर अवतरला शिवकाळ

नाशिक : नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर ठरतेय शिवप्रेमींचे आकर्षण

पुणे : PHOTOS| पुण्यात शिवजयंतीनिमित्त शिवकालीन साहसी युद्ध कौशल्यांची प्रात्यक्षिके, पहा फोटो

सांगली : मिरजेतील मुस्लिम महिलांनी उत्साहात साजरी केली शिवजयंती

पुणे : Shivaji Jayanti 2022: गळ्यावरची काकडी तलवारीनं कापली; मावळ्यांचा साहसी खेळाचा व्हिडिओ...

मुंबई : ... म्हणून मनसेची शिवजयंती तिथीनुसार साजरी, ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'