शिवजयंती, फोटो FOLLOW Shivjayanti, Latest Marathi News छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणाऱ्या रणरागिनी, फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ, ढोलताशा पथकाचा रणगजर, सनई-चौघडयांचे मंगलमय सूर शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा नयनरम् ...
पहाटेचा अल्हाददायक अंगाला झाेंबणारा गारवा, डीजे व गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरणारे ज्येष्ठांपासून तरूण- तरूणी व मुले, जय भवानी- जय शिवाजीचा जयघाेष आणि झुंबा डान्स करणारी तरूणाई अशा वातावरणात बालेवाडी शिवछत्रपती स्टेडियमच्या मैदानात लोकमत महामॅरेथाॅनला ...
चंदननगर (पुणे): आज चंदननगर मध्ये शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. चंदननगर मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवजयंतीनिमित्त याठिकाणी शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या साहसी खेळांच्या याची देही याची डोळा अनुभूतीने ...
राज ठाकरेंनी शिवजयंतीबद्दल बोलताना मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती का साजरी केली जाते, याचे संदर्भासहीत स्पष्टीकरण दिले. शिवजयंती तिथीनं साजरी करायचं कारण आहे. ...
नागपूर: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही मराठमोळ्या पद्धतीने अभिवादन करून शिवसैनिकांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला. शुक्रवारी सकाळपासूनच मावळ्याच्या वेशातील शिवसैनिकांची लगबग सुरू होती. लहानग्या शिवबाचे रुप धारण करण् ...
Shivjayanti 2021, Chhatrapati Shivaji Maharaj: आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शिवजयंतीनिमित्त राज्यभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह पसरला आहे, महाराष्ट्र शासनाकडून शिवनेरीवर जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. ...
Shivaji Maharaj Jayanti : : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti) सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. शिवाजी महाराजांबद्दल(Chatrapati Shivaji Maharaj) जाणून घ्यायला प्रत्येक शिवप्रेमींना आवडत असते. शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे(Shiva ...
Shivjayanti Kolhapur- शिवजयंतीनिमित्त यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार शिवजयंती मिरवणूक काढली जाणार नाही. त्याऐवजी साधेपणाने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय कोल्हापुरातील मंडळानी घेतला आहे, यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने शिवजयंती सा ...