"एकदा माझ्या वेबसाइटवर जा. मी किती संस्था, किती कारखाने चालविताे ते कळेल. माझ्याकडे कर्मचारी किती आहेत. किती क्वालिटीचे आहेत. मी काय तुम्हाला अंगठेबहाद्दर मंत्री वाटलाे का? माझ्यापुढे मीडियाने येऊ नये." ...
शिवसेनेचे राज्यसभा खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी, महाराष्ट्रातील सरकार का पाडले, कसे पाडले, शिवसेनेचे भवितव्य येथपासून ते हिंदुत्वापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. ...