"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल ७ वर्षात ७० वेळा पेपर फुटला, नीट व्यावसायिक परीक्षा बनवली - राहुल गांधी खेळाडूंऐवजी आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव, अंबादास दानवेंचा आरोप विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर | पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर या नावांचा समावेश "मी प्रियकरासोबत राहणार, माझा खर्च पतीनं करावा...", पत्नीची विचित्र मागणी मुलगी खांद्यावर, देश पाठीशी आणि बाजूला भाऊ; रोहित शर्माच्या आईची भावनिक पोस्ट अरविंद केजरीवाल यांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव, CBI च्या अटकेविरोधात दिले आव्हान कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस; शिरोळसह चार तालुक्यांनी ओलांडली जूनची सरासरी, ७ बंधारे पाण्याखाली निंबुत गोळीबार प्रकरणातील आरोपी गौतम काकडेला अटक, भोर परिसरातून घेतले ताब्यात भारती विद्यापीठ परिसरात भरधाव टँकरची सहा, सात वाहनांना धडक; दोन व्यक्ती जखमी सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केलं जातंय - संजय सिंह "दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित", जेपी नड्डांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता गुन्हा केलाय की अटक करण्यात आली?, भाजपा उत्तर देईल का? - संजय सिंह मुंबई : अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन जळगावच्या चोपडा येथील मतदान केंद्रांवर तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने गोंधळ IPL 2025 : आता Dinesh Karthik RCB ला 'मार्ग' दाखवणार; फ्रँचायझीची मोठी घोषणा पालखी सोहळ्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या! शिवप्रतिष्ठानला पोलिसांची नोटीस विराट-रोहितच्या चाहत्यांना खुशखबर; BCCI सचिव जय शाह यांनी सांगितलं भारताचं पुढील 'लक्ष्य'! नाशिक - विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड केंद्रीय वखार महामंडळ गोदाम येथे सकाळी 8.00 वाजता सुरू झाली. "थँक्यू सर...", मोदींच्या टीम इंडियाला शुभेच्छा; रोहितने त्याच्या शैलीत मानले पंतप्रधानांचे आभार यवतमाळच्या कळंबमध्ये भीषण अपघात; ट्रकवर आदळली कार, चौघांचा मृत्यू, एक जखमी हाहाकार! गुजरातपासून जम्मू-काश्मीरपर्यंत पावसाचा प्रकोप; अनेकांनी गमावला जीव मला तुला माझे म्हणवण्याचा खूप अभिमान वाटतो; पती रोहितचा संघर्ष मांडताना पत्नी रितीका भावूक वर्ल्डकप जल्लोषाच्या नावाखाली येऊरमध्ये रेव्ह पार्टी; मोठे ड्रग्ज पेडलर आल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, LPG सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या, नवे दर आजचे राशीभविष्य : १ जुलै २०२४; कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल, बढतीची हमखास शक्यता