लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार

Shooting, Latest Marathi News

कोल्हापुरात लाईट, कॅमेरा ॲक्शन सुरू, मालिकांच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा - Marathi News | Light, camera action started in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात लाईट, कॅमेरा ॲक्शन सुरू, मालिकांच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा

दीड महिन्याच्या प्रयत्नांनंतर अखेर कोल्हापुरात मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींनुसार केर्ली येथे झी मराठी वाहिनीवरील ह्यतुझ्यात जीव रंगलाह्ण या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. ...

चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी महामंडळाकडून नियमावली तयार - Marathi News | Rules prepared by the corporation for shooting of films | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी महामंडळाकडून नियमावली तयार

नाशिक : शहरास जिल्ह्यातील प्रेक्षणीय आणि पर्यटनस्थळी करण्यासाठी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता अर्ज पत्र यांची प्रक्रिया पूर्ण होत असतानाच अखिल भारतीय चित्रपट मंडळाने चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नियमावली तयार केली आहे. ...

सेटवर आता नो हगिंग आणि नो किसिंग, या नियमांसह असे करावे लागणार चित्रीकरण - Marathi News | No hugs & kisses, masks, gloves for all for shooting PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेटवर आता नो हगिंग आणि नो किसिंग, या नियमांसह असे करावे लागणार चित्रीकरण

मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. हे चित्रीकरण आता लवकरच सुरू होणार असून चित्रीकरण करताना काही नियम कटाक्षाने पाळावे लागणार आहेत. ...

CoronaVirus Lockdown :साठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राही, अनुष्का आणि अभिज्ञा पाटीलचा सराव सुरू - Marathi News | CoronaVirus Lockdown: After waiting for 60 days, Rahi, Anushka and Abhijna Patil start training | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown :साठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राही, अनुष्का आणि अभिज्ञा पाटीलचा सराव सुरू

कोल्हापूर : तब्बल साठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापूरची सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने संभाजीनगर रेसकोर्स येथील छत्रपती संभाजीराजे विभागीय ... ...

अंजूमची ‘खेलरत्न’, जसपालची द्रोणाचार्यसाठी शिफारस, नेमबाजी महासंघाचा निर्णय - Marathi News |  Anjum's 'Khel Ratna', Jaspal's recommendation for Dronacharya, decision of Shooting Federation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अंजूमची ‘खेलरत्न’, जसपालची द्रोणाचार्यसाठी शिफारस, नेमबाजी महासंघाचा निर्णय

२००८ ला नेमबाजी सुरू करणाºया चंदीगड येथील २६ वर्षांच्या मुदगिलने दहा मीटर एअर रायफल प्रकारात विश्वचषकात रौप्य जिंकून टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठली आहे. ...

लॉकडाऊनमध्ये घरीच लावली नवी ‘इलेक्ट्रॉनिक टार्गेट’ मशीन - Marathi News | New 'Electronic Target' machine installed at home in lockdown | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लॉकडाऊनमध्ये घरीच लावली नवी ‘इलेक्ट्रॉनिक टार्गेट’ मशीन

मनू भाकर : पुढील वर्षी ऑलिम्पिक आयोजनाचा विश्वास, चमकदार कामगिरीचा विश्वास ...

मुंबईहून बिहारला शूटिंगसाठी गेलेल्या कलाकारांना झाली मारहाण, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव - Marathi News | Shuffle And Beat With Artists Who Come From Mumbai For Film Shooting Actress Became Unconscious TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईहून बिहारला शूटिंगसाठी गेलेल्या कलाकारांना झाली मारहाण, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव

मुंबईहून बिहारला शूटिंगसाठी गेलेल्या कलाकारांना झाली मारहाण ...

दारू दुकानासमोर गर्दी करणारांना पोलिसांनी पिटाळले; कोपरगावात मद्य विक्रीचे दुकाने बंदच राहणार - Marathi News | Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck. Liquor shops in Kopargaon will remain closed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दारू दुकानासमोर गर्दी करणारांना पोलिसांनी पिटाळले; कोपरगावात मद्य विक्रीचे दुकाने बंदच राहणार

कोपरगाव शहरातील मद्य विक्रीची दुकाने सुरू करता येणार नसल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मंगळवारी ‘लोकमत' शी बोलतांना सांगितले. दरम्यान, मंगळवारी सकाळी कोपरगावात दारू दुकानासमोर गर्दी करणारांना पोलिसांनी पिटाळून लावले.  ...