लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
आफताबचे आईवडील नेमके आहेत तरी कुठे? दिल्ली, माणिकपूर पोलिसांकडून शोध  - Marathi News | Where exactly are Aftab's parents Search by Delhi, Manikpur Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताबचे आईवडील नेमके आहेत तरी कुठे? दिल्ली, माणिकपूर पोलिसांकडून शोध 

आफताबचे आईवडील गेली १८ वर्षं वसईत राहत होते, मात्र अचानक दिवाळीच्या दरम्यान त्यांनी घर रिकामे केले. घर रिकामे करताना त्यांनी आपल्या लहान मुलाला मुंबईला नोकरी लागल्याचे, तसेच गर्दीतून त्याला प्रवास करावा लागत असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते.   ...

Shraddha Walker Murder Case: 'I Have Got News'; श्रद्धाचा हा मेसेज ठरला अखेरचा; तिला कायतरी सांगायचं होतं? - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Hours before Shraddha's death, she had texted her friend. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'I Have Got News'; श्रद्धाचा हा मेसेज ठरला अखेरचा; तिला कायतरी सांगायचं होतं?

Shraddha Walker Murder Case: श्रद्धाचा मृत्यू होण्याच्या काही तासांपूर्वी तिने तिच्या मित्राला मेसेज केला होता. ...

श्रद्धा हत्याकांड: दोन वर्षांपासून आफताब श्रद्धाला करत होता मारहाण; मित्र-मैत्रिणींनी केला मोठा दावा - Marathi News | Shraddha murder case: Aftab was beating Shraddha for two years; Friends made a big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रद्धा हत्याकांड: दोन वर्षांपासून आफताब श्रद्धाला करत होता मारहाण; मित्र-मैत्रिणींनी केला मोठा दावा

मागील दोन वर्षांपासून श्रद्धाला आफताब मारहाण करत होता, तर ती त्याच्यासोबत का राहत होती, हा प्रश्नही आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. ...

श्रद्धा हत्याकांड : रागाच्या भरात श्रद्धाला मारले; आफताबची कोर्टात कबुली, पॉलिग्राफ चाचणीला परवानगी - Marathi News | Shraddha Murder case Shraddha was killed in a fit of rage; Aftab's confession in court, polygraph test allowed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा हत्याकांड : रागाच्या भरात श्रद्धाला मारले; आफताबची कोर्टात कबुली, पॉलिग्राफ चाचणीला परवानगी

हत्येनंतर मृतदेह कापण्यासाठी वापरलेले करवत व ब्लेड गुरुग्राममध्ये फेकून दिल्याचे सांगण्यात आले.  त्याचा शोध पुन्हा घेतला जाणार आहे.  ...

Shraddha Walker Case: खुलासा! मृतदेहाच्या तुकड्यांचा ठेवायचा हिशोब; हत्येच्या प्लॅनिंगची रफनोट सापडली - Marathi News | Shraddha Walker Case: Accounting for body parts; A rough note of the planning of the murder by aftab was found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुलासा! मृतदेहाच्या तुकड्यांचा ठेवायचा हिशोब; हत्येच्या प्लॅनिंगची रफनोट सापडली

श्रद्धाच्या मृतदेहाचे किती तुकडे कुठे फेकलेत याचाही उल्लेख रफ नोटमध्ये लिहून ठेवलाय. ही नोट पोलिसांच्या हाती लागलीय. ...

'या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून आठवेल श्रद्धा वालकर हत्याकांड, थरारक दृश्य पाहून येईल अंगावर काटा - Marathi News | vadh-hindi-movie-trailer-reminds-you-of-shraddha-murder-case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून आठवेल श्रद्धा वालकर हत्याकांड, थरारक दृश्य पाहून येईल अंगावर काटा

अभिनेते संजय मिश्रा आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांचा आगामी सिनेमा 'वध' चे ट्रेलर बघून अंगावर काटा येतो. इतकेच नाही तर ट्रेलरमधील सीन्स बघुन सध्याच्या चर्चेत असणाऱ्या श्रद्धा हत्याकांडाची आठवण येईल. ...

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा प्रकरणात मोठा ट्विस्ट: आफताबने गुन्हा कबुल केलेला नाही, सरकारी वकिलांचा खुलासा - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Big twist in the Shraddha case: Aftab has not confessed to the crime in Saket Court, revealed the public prosecutor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा प्रकरणात मोठा ट्विस्ट: आफताबने गुन्हा कबुल केलेला नाही, सरकारी वकिलांचा खुलासा

Shraddha Walker Case Update: आफताबच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी साकेत न्यायालयात त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे हजर करण्यात आले. ...

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी युवकाचं आफताबला समर्थन; म्हणाला, "मी असतो तर ३६ तुकडे केले असते" - Marathi News | Shraddha Murder Case Bulandshahr Youth Supported Aftab Says I Would Have Cut Him Into 36 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी असतो तर ३६ तुकडे केले असते"; श्रद्धा हत्याकांडात युवकाकडून आफताबचं समर्थन

माणसाला राग आला की तो ३५ काय ३६-३७ तुकडेही करेल. मोठ्या उद्दामपणाने त्याने हे विधान केले ...