लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
आफताबनं २०२० मध्येही श्रद्धाला जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न, चौकशीत नवा खुलासा! नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | shraddha murder case accused aftab poonawallas first proof found of brutality | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताबनं २०२० मध्येही श्रद्धाला जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न, चौकशीत नवा खुलासा! नेमकं काय घडलं होतं

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाबाबत दर मिनिटाला नवनवीन खुलासे होत आहेत. ...

Shraddha Murder Case : चेहऱ्यावर जखमा, तीन दिवस रुग्णालयात उपचार; श्रद्धाचा नवा फोटो आला समोर - Marathi News | Shraddha Murder Case new photo injuries on shraddha face aaftab delhi police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shraddha Murder Case : चेहऱ्यावर जखमा, तीन दिवस रुग्णालयात उपचार; श्रद्धाचा नवा फोटो आला समोर

मुंबईची श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवीन खुलासे होत आहे. दिल्ली पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू केला आहे. ...

त्या दिवशी आफताब गुगलवर काय शोधत होता? श्रद्धाच्या हत्येतील आणखी एक गुढ समोर आले - Marathi News | shraddha murder case aftab kept shraddha head for five months was searching how to keep safe dead body on internet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :त्या दिवशी आफताब गुगलवर काय शोधत होता? श्रद्धाच्या हत्येतील आणखी एक गुढ समोर आले

श्रद्धा वालकर हत्येसंदर्भात रोज नवीन खुलासे होत आहेत.  दक्षिण दिल्लीचे मेहरौली पोलीस स्टेशन आणि एफएसएल रोहिणी, जे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: पोलीस या ११ पुराव्यांच्या बळावर लढणार, ५ महत्वाचे साक्षीदारही मिळाले! - Marathi News | Shraddha murder case Police will fight on the strength of 11 evidences 5 important witnesses are also found | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: पोलीस या ११ पुराव्यांच्या बळावर लढणार, ५ महत्वाचे साक्षीदारही मिळाले!

Shraddha Murder Case: आफताबच्या नार्को टेस्टला परवानगी, पाेलिस करणार क्राईम सीन रिक्रिएशन - Marathi News | Shraddha Murder Case: Aftab's narco test allowed, police to do crime scene recreation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आफताबच्या नार्को टेस्टला परवानगी, पाेलिस करणार क्राईम सीन रिक्रिएशन

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची पोलिस कोठडी गुरुवारी ५ दिवसांनी वाढवत दिल्लीच्या एका न्यायालयाने शहर पोलिसांना त्याच्या ‘नार्को टेस्ट’ची परवानगी दिली. ...

Shraddha Murder Case: क्रूरकर्मा आफताबला ना खेद ना खंत, लॉकअपमध्ये शांत... - Marathi News | Shraddha Murder Case: Cruel Karma Aftab has no regrets, calm in lockup... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रूरकर्मा आफताबला ना खेद ना खंत, लॉकअपमध्ये शांत...

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला अजूनही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. आफताबचा खोटेपणा सतत समोर येत आहे. ...

Shraddha Murder Case: “राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा आणा”; श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रवी राणांची मागणी  - Marathi News | independent mla ravi rana demands that state should have love jihad law over shraddha walker murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा आणा”; श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रवी राणांची मागणी

Shraddha Murder Case: उत्तर प्रदेशप्रमाणे लव्ह जिहाद कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात केली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. ...

डॉ. निलम गोऱ्हे यांनी घेतली दिल्लीमध्ये हत्या झालेल्या श्रद्धाच्या कुटुंबाची वसईत भेट - Marathi News | Dr. Neelam Gorhe met the family of Shraddha who was murdered in Delhi    | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डॉ. निलम गोऱ्हे यांनी घेतली दिल्लीमध्ये हत्या झालेल्या श्रद्धाच्या कुटुंबाची वसईत भेट

डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये हत्या झालेल्या श्रद्धाच्या कुटुंबाची वसईत भेट घेतली.  ...