लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
Shraddha Walker Murder Case: '18 पॉलिथीनमध्ये ठेवले होते मृतदेहाचे तुकडे', श्रद्धा मर्डर केसच्या फॉरेन्सिक तपासात झाले धक्कादायक खुलासे - Marathi News | Shraddha walker murder case shocking details revealed in forensic investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'18 पॉलिथीनमध्ये ठेवले होते श्रद्धाचे तुकडे', मर्डर केसच्या फॉरेन्सिक तपासात झाले धक्कादायक खुलासे

महत्वाचे म्हणजे, हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबला जवळपास 10 तास लागले होते, असेही त्याने चौकशी दरम्यान सांगितले आहे. ...

आफताबला देणार ट्रूथ ड्रग; काय आहे हे केमिकल?; थोडीशी चूक झाली तरी जीवच जातो - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Truth drug to be given to Aftab; What is this chemical? Know About Narco Test | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आफताबला देणार ट्रूथ ड्रग; काय आहे हे केमिकल?; थोडीशी चूक झाली तरी जीवच जातो

Shraddha Murder Case : आफताब कोर्टात हजर, वकिलांचा पारा चढला; नार्को टेस्टला मंजुरी, पोलीस कोठडीही वाढली - Marathi News | shraddha murder hearing high drama outside delhi court lawyers seek death penalty for aftab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताब कोर्टात हजर, वकिलांचा पारा चढला; नार्को टेस्टला मंजुरी, पोलीस कोठडीही वाढली

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताबला आज दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले. याच दरम्यान वकिलांनी दिल्ली कोर्टाबाहेर गोंधळ घातला. ...

Shraddha murder case बद्री, कुमार, डॉक्टर...'हे' ६ जण उघडतील आफताबचे पुनावालाचे रहस्य - Marathi News | These 6 people will solve Shraddha's murder. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बद्री, कुमार, डॉक्टर...'हे' ६ जण उघडतील आफताबचे पुनावालाचे रहस्य

श्रद्धाची हत्या सहा महिन्यांपुर्वीच म्हणजे मे महिन्यातच झाली आहे. त्यामुळे आफताब पुनावाला विरोधात पुरावे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हानच आहे. ...

Shraddha Murder Case: आफताबच्या चौकशीत मोठा खुलासा, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर चेहरा जाळला अन्... - Marathi News | Crime news Shraddha murder case aftab burnt shraddha face after dismembering dead body police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताबच्या चौकशीत मोठा खुलासा, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर चेहरा जाळला अन्...

चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने म्हटले आहे, की आफताबची चौकशी सुरू असताना त्याच्या चेहऱ्यावर कसलाही तणाव जाणवत नव्हता... ...

Shraddha Murder Case: १८ मेच्या रात्री नेमके काय घडले?; श्रद्धाचे बोलणे आफताबला झोंबले, मग... - Marathi News | Aaftab and Shraddha used to fight everyday. On May 18 also, there was a big fight between the two. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१८ मेच्या रात्री नेमके काय घडले?; श्रद्धाचे बोलणे आफताबला झोंबले, मग...

आफताब आणि श्रद्धा यांच्यात दररोज भांडण व्हायचे. १८ मे रोजी देखील दोघांमध्ये मोठं भांडण झालं. ...

Shraddha Walker Murder Case: 'तिच्या आत्म्यानं परत यावं अन्...'; श्रद्धा हत्याकांड प्रकरणी राम गोपाल वर्मांनी व्यक्त केला संताप  - Marathi News | Ram Gopal Varma expressed his anger in the Shraddha Walker murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तिच्या आत्म्यानं परत यावं अन्...'; श्रद्धा हत्याकांड प्रकरणी राम गोपाल वर्मांनी व्यक्त केला संताप 

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर आता प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी देखील भाष्य केलं आहे. ...

Shraddha Murder Case : "ते ऐकून मी खाली कोसळलो, आफताबला फाशी द्या"; श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | i collapsed shraddha father said on aftab confession said he should only be sentenced to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"ते ऐकून मी खाली कोसळलो, आफताबला फाशी द्या"; श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

Shraddha Murder Case : श्रद्धा वालकरच्या वडिलांनी आरोपी आफताबचा कबुली जबाब ऐकणं आपल्यासाठी फार अवघड असल्याचं म्हटलं आहे. ...