लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
मी वाटेल ते करेन...; हत्येच्या दिवशी श्रद्धाचं आफताबला प्रत्युत्तर, नेमंक काय घडलं? - Marathi News | Shraddha Walkar Murder: I will do whatever I want; Shraddha's response to Aftab on the day of the murder, what exactly happened? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मी वाटेल ते करेन...; हत्येच्या दिवशी श्रद्धाचं आफताबला प्रत्युत्तर, काय घडलं?

दिल्लीत आल्यानंतरही ते APP श्रद्धा वालकरच्या मोबाईलमध्ये होते. ती आताही वापरत होती ...

Shraddha Walker Murder Case : नवा ट्विस्ट! प्रेम, भांडण, हत्या, 35 तुकडे अन् कट...; श्रद्धा-आफताबध्ये येणारा कोण होता 'तो' तिसरा? - Marathi News | Shraddha Walker Murder Case chargesheet disclosure unknown friend accused aftab resentment delhi police investigation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :नवा ट्विस्ट! प्रेम, भांडण, हत्या, 35 तुकडे अन् कट...; श्रद्धा-आफताबध्ये येणारा कोण होता 'तो' तिसरा?

Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचा तो नवा मित्र नेमका कोण होता? ज्याच्यामुळे आफताबसोबत भांडण झालं होतं. ...

अन्य मित्राला भेटल्याच्या रागात आफताबने केले होते श्रद्धाचे तुकडे; ६,६२९ पानांचे आरोपपत्र  - Marathi News | Aftab had shattered Shraddha in anger at meeting another friend 6629 page charge sheet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अन्य मित्राला भेटल्याच्या रागात आफताबने केले होते श्रद्धाचे तुकडे; ६,६२९ पानांचे आरोपपत्र 

श्रद्धा वालकर ही अन्य एका मित्राला भेटण्यासाठी गेली होती. ते आफताब पूनावाला याला आवडले नाही आणि तो संतप्त झाला. ...

श्रद्धा हत्या प्रकरणात आरोपीविरोधात 6636 पानंचे आरोपपत्र, आफताबने केली वकील बदलण्याची मागणी... - Marathi News | Shraddha murder case | 6636-page charge sheet against accused in Shraddha murder case, Aftab demands change of lawyer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा हत्या प्रकरणात आरोपीविरोधात 6636 पानंचे आरोपपत्र, आफताबने केली वकील बदलण्याची मागणी...

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आफताबविरोधात अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. ...

आफताबने श्रद्धा वालकरचा खून केला कसा? ३,००० पानांचे आरोपपत्र तयार - Marathi News | How did Aftab kill Shraddha Walker 3000 page charge sheet prepared | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताबने श्रद्धा वालकरचा खून केला कसा? ३,००० पानांचे आरोपपत्र तयार

आफताब पूनावाला याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे.  ...

"ऐकलं नाहीस तर श्रद्धासारखे तुकडे करीन", पत्नीचा कॉन्स्टेबलवर अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोप - Marathi News | In Madhya Pradesh's Shivpuri, a wife has accused her of having an unnatural relationship with a constable husband  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऐकलं नाहीस तर श्रद्धासारखे तुकडे करीन", पत्नीचा पतीवर अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोप

Shivpuri constable Rape Case: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे पत्नीने कॉन्स्टेबल पतीवर गंभीर आरोप केले आहेत.  ...

करवत वापरून आफताबने  केले मृतदेहाचे ३५ तुकडे; जंगलात सापडलेले अवयव श्रद्धाचे - Marathi News | shraddha murder case aftab cut the dead body into 35 pieces using a saw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करवत वापरून आफताबने  केले मृतदेहाचे ३५ तुकडे; जंगलात सापडलेले अवयव श्रद्धाचे

मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवतीचा वापर करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.  ...

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा; "आफताबनं तिच्या शरीराची हाडे...." - Marathi News | Shraddha Walkar case: Bone cut with saw, says post-mortem report, Aftab Poonawala in jailed | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा हत्या प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा; "आफताबनं तिच्या शरीराची हाडे...."